शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

कुर्डूवाडीत आदर्श पब्लिकच्या शिबिरात ७१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:21 AM

कुर्डूवाडी : आदर्श पब्लिक स्कूलच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबरात ७१ पालकांनी सहभाग नोंदवत कोरोना काळात ...

कुर्डूवाडी : आदर्श पब्लिक स्कूलच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबरात ७१ पालकांनी सहभाग नोंदवत कोरोना काळात या भागातील रक्ताचा तुटवडा कमी करण्यात योगदान दिले.

राज्यसरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आदर्श परिवाराने व अक्षय ब्लड बँकेच्या सहयोगातून आयोजित शिबिराचे उद्घाटन संस्थेचे सचिव दयानंद सुरवसे यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरास झेडपी सदस्य भारत शिंदे यांनी भेट दिली. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सदस्य संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिरा महिला वर्गाचाही प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे, प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे, सचिव दयानंद सुरवसे, मुख्याध्यापिका शकीलाबी सय्यद, प्राचार्य शैलेश दरेकर, विभाग प्रमुख आयेशा मुलाणी, हरिदास रणदिवे उपस्थित होते. (वा. प्र.)

...............

१६ कुर्डूवाडी :

आदर्श पब्लिक स्कूलच्या वतीने आयाेजित रक्तदान शिबिरात रक्तदान करताना दाते