शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

मोठी बातमी; माढ्याच्या सबजेलमधून पळालेल्या एका आरोपीला पुण्याला जाताना पोलिसांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 11:25 AM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

कुर्डूवाडी : माढा पोलिसांना धक्काबुक्की करून तहसील आवारत असणाऱ्या सबजेलमधून सोमवारी पळून गेलेल्या  गंभीर गुन्ह्यातील चार आरोपीपैंकी एकजण महातपुर गावातील उसाच्या फडात लपून बसल्यानंतर त्याच्या पाऊल खुणावरून पोलिसांनी सोमवारीच त्याला ताब्यात घेतले तर त्यातील पोस्को कायद्यांतर्गत कोठडीत असणारा दुसरा आरोपी तानाजी लोकरे याला मंगळवारी सकाळी ९ च्या दरम्यान कुर्डूवाडी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा लावून आरोपी रेल्वेने पुण्याकडे जाण्याच्या तयारीत असताना पकडला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, दत्ता सोमवाड, नितीन गोरे, सिद्धनाथ वल्टे यांच्या पथकाने केली आहे. तानाजी लोकरे हा आरोपी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील एका पोस्को गुन्ह्यातील आरोपी असून माढा येथील सबजेलमधून प्लॅन करून पळाल्यानंतर तो पुन्हा कुर्डूवाडी पोलिसांच्याच ताब्यात आला आहे. त्याला ताब्यात घेऊन न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

सबजेलमधून पळालेल्या चार आरोपीपैंकी अवघ्या २४ तासात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीjailतुरुंगmadha-acमाढा