शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब शेळके यांची फेरनिवड

By admin | Updated: June 22, 2014 00:17 IST

जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेला पूर्णविराम

सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोडलेल्या बाळासाहेब शेळके यांची फेरनिवड झाली.सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवानंतर शेळके यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष आणि शिंदे यांच्याकडे पाठवला होता़ मुंबईच्या चिंतन बैठकीत राजीनामा नामंजूर के ल्याचे सांगण्यात आले़ त्यानंतर दि़ ३ जून रोजी शेळके आणि धर्मा भोसले या दोघांनीही पदाचे राजीनामे दिले़ ते मंजूर करण्यात आले़ शहराध्यक्षपदी प्रकाश यलगुलवार यांची नियुक्ती करण्यात आली़ मात्र, जिल्हाध्यक्षपद रिक्तच राहिले़ सुशीलकुमार शिंदे यांनी आज शेळके यांची फेरनिवड केली.आनंदराव देवकते यांच्याकडून शेळके यांनी जिल्हाध्यक्षपदाचा पदभार घेतला होता़ त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चांगली कामगिरी केली़ मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाने त्यांच्या कारकिर्दीला गालबोट लागले़ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक फेरबदल करण्याच्या हेतूने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला़--------------------------गळती रोखण्याचे आव्हानलोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस पक्षात अस्वस्थता पसरली आहे़ राजेंद्र राऊत, शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला़ उर्वरित नेतेही महायुतीच्या वळचणीला जाण्याच्या तयारीत आहेत़ पक्षात संभ्रमाचे वातावरण असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत ही पडझड चालूच राहणार आहे़ पक्षातील गळती रोखण्याचे मोठे आव्हान बाळासाहेब शेळके यांना पेलावे लागणार आहे़