अब्दुल मुजावर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:19 IST2021-04-12T04:19:59+5:302021-04-12T04:19:59+5:30

सोलापूर : अब्दुल सुभान जीलानी मुजावर (८६, रा. नवीन घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. ...

Abdul Mujawar passed away | अब्दुल मुजावर यांचे निधन

अब्दुल मुजावर यांचे निधन

सोलापूर : अब्दुल सुभान जीलानी मुजावर (८६, रा. नवीन घरकुल, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात मुली, मुलगा नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त पोलीस हवालदार अब्दुल करीम मुजावर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

नागेश शिंदे

सोलापूर : वसंतराव नाईक प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक नागेश मरीचंद शिंदे (७२, रा.करुणा सोसायटी, कुमठा नाका) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

रतन बोराडे

सोलापूर: रतन पंढरीनाथ बोराडे (९२, रा.मार्डी, ता.उत्तर सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात चार मुली, मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

विठ्ठल पाटील

कुर्डूवाडी : विठ्ठल गणपत पाटील (८०, रा.वडशिंगे, ता.माढा) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उंदरगावमधील न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य अशोक पाटील यांचे ते वडील होते.

कमल शहाणे

सोलापूर : कमल कृष्णा शहाणे (८०, रा.एकतानगर) यांचे निधन झाले. त्यांच्यापश्चात मुलगा, सून, नातवंडे, असा परिवार आहे. हरिभाई देवकरण प्रशालेचे शिक्षक मारुती शहाणे यांच्या त्या मातोश्री होत.

Web Title: Abdul Mujawar passed away