शहरं
Join us  
Trending Stories
1
'पॅनिक होऊन पेट्रोल-डिझेल खरेदी करू नका', तुटवड्याबद्दल अफवा, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले सत्य
2
NEET Paper Leak : प्रश्न जुळवल्यानंतर मला धक्काच बसला', नीट पेपरफुटी उघडकीस आणणाऱ्या शिक्षकांची मोठी माहिती
3
'मेलोडी गिफ्ट'वर राहुल गांधींची टीका; म्हणाले, "शेतकरी, तरुण, महिला, कामगार, व्यापारी रडत असताना..."
4
१२ मे २०२५ ते १२ मे २०२६; ओळख, लग्न अन् वर्षभरातच ट्विशा शर्माच्या आयुष्याचा भयंकर शेवट!
5
Top Marathi News LIVE Updates: गॅस पाईपलाईन असूनही अर्ज केला नाही तर सिलेंडर बंद होणार! छगन भुजबळांचा ग्राहकांना इशारा
6
प्रियकरासाठी दोन चिमुरड्यांना बसमध्ये सोडले; चिठ्ठीत लिहिले, "...यांना सुखरूप पोहचवा!"
7
Travel : भारताचं 'लिटिल इंग्लंड'! रोमँटिक ट्रीपचा प्लॅन करताय? मग 'या'हिल स्टेशनला नक्की भेट द्या
8
'पार्टनर हो... नाहीतर १ कोटी दे,' बिल्डरला धमकी; भोपाळमध्ये पकडलेल्या 'हनी गर्ल' श्वेताबाबत धक्कादायक माहिती
9
पीएम मोदींमुळे पुन्हा चर्चेत आली 'Melodi', जाणून घ्या हे चॉकलेट बनवणाऱ्या कंपनीची कहाणी...
10
"पुढची २० वर्षे सुरक्षित झाली"; शरद पवारांनी PM मोदींचे कौतुक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून जोरदार स्वागत
11
‘होर्मुझ’बाबत भारताचे मोठे पाऊल, केंद्र सरकारचा मेगा प्लान ठरला; तेल संकटातून दिलासा मिळेल?
12
टेट्रा पॅकवर बाहेर अ‍ॅपलचे चित्र, आत…; प्रकार पाहताच सुप्रीम कोर्टाची नोटीस, सरकारला विचारणा
13
'यालाच चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे म्हणतात", रेल्वेतील व्हिडीओ, शेजारी बसलेल्या तरुणीसोबत बघा काय करतोय?
14
Twisha Sharma : ट्विशाच्या मृत्यूला ८ दिवस उलटले; अद्याप अंत्यसंस्कार नाही! मृतदेह खराब होण्याची 'एम्स'ला भीती
15
मोठा विश्वासघात! १६ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मालकाला दणका; २ कोटींचं सोनं घेऊन फरार
16
"PM मोदी जगात भारताची प्रतिष्ठा जपण्याचं काम करताहेत", शरद पवारांकडून पंतप्रधानांच्या कामाचं कौतुक, काय बोलले?
17
PM मोदींकडून जॉर्जिया मेलोनी यांना 'मेलोडी' भेट! इटलीच्या पंतप्रधान व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या...
18
"आई, ते माझ्या खोलीत पंखा टांगतायत..."; ट्विशा शर्मा, दीपिका नागर अन् आता पलक रजकचा करुण अंत
19
देशांतर्गत क्रिकेट गाजवलं, आयपीएलमध्ये चमकले; आता थेट भारतीय संघात निवड, कोण आहेत 'हे' ४ खेळाडू!
20
रोजच पोहे-पराठे खाऊन कंटाळलात? नाश्त्याला द्या 'हेल्दी ट्विस्ट'; करा झटपट पौष्टिक ‘बीट इडली!’
Daily Top 2Weekly Top 5

चौदा वर्षाचा मुलगा सायंकाळी घरातून गेला; रविवारी पहाटे त्याचा मृतदेह आढळून आला!

By संताजी शिंदे | Updated: January 14, 2024 17:52 IST

बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा, रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवर मृतदेह आढळून आला.

सोलापूर: बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा, रविवारी पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवर मृतदेह आढळून आला. या धक्कादायक प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशाल विजय बट्टू (वय १४ रा. घोगंडे वस्ती) असे मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. विशाल बट्टू हा घोंगडे वस्ती रहात होता, शनिवारी रात्री ८ वाजता तो बाहेर जाऊन येतो म्हणून घरातून बाहेर पडला. तो रात्री उशीर झाला तरी परत आला नाही. 

घरच्यांनी शोधाशोध केली, मात्र तो कोठेही आढळून आला नाही. शेवटी घरातील लोकांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली. विशाल निघून गेल्याची माहिती दिली. पहाटेच्या सुमारास तुळजापूर रोडवरील सर्व्हिस रोडवर मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, तो मृतदेह विशाल बट्टू याचा असल्याचे निदर्शनास आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याची नोंद जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात झाली आहे.
 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू