शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
4
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
5
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
6
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
7
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
9
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
10
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
11
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
12
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
13
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
14
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
15
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
16
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
17
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
18
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
19
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
20
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
Daily Top 2Weekly Top 5

इंटरलॉकिंग कामामुळे लांब पल्ल्याच्या ८ रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 13:35 IST

५ दिवस प्रवास थांबला, आठ गाड्यांचा मार्ग बदलला

ठळक मुद्देपाच दिवसांसाठी अक्कलकोट रोड-नागणसूरदरम्यान इंटरलॉकिंगचे कामसोलापूर-वाडीदरम्यान रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू८ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला

सोलापूर : सोलापूर विभागात सोलापूर-वाडीदरम्यान रेल्वे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे़ या अंतर्गत पाच दिवसांसाठी अक्कलकोट रोड-नागणसूरदरम्यान इंटरलॉकिंगचे काम हाती घेण्यात आले आहे़

परिणामत: पाच दिवसांसाठी लांब पल्ल्याच्या ८ रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर ८ गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे़ याची माहिती वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आऱ के़ शर्मा यांनी दिली़ २५ ते २९ मे असे पाच दिवस रेल्वे वाहतूक थांबणार आहे़ अक्कलकोट रोड-नागणसूर रेल्वे स्टेशनमध्ये १५ किलोमीटरपर्यंतचे काम हाती घेण्यात आले आहे़ 

 लोकमान्य टिळक-विशाखापट्टणम (१८५२०) एक्स्प्रेस ही २६ आणि २७ असे दोन दिवस सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़ 

मार्ग बदलून जाणाºया गाड्या 

  • - विशाखापट्टणम-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस (१८५१९) ही २६ आणि २७ मे रोजी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़ 
  • - भुवनेश्वर-मुंबई एक्स्प्रेस(११०२०) २६ आणि २७ मे रोजी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड- कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़ 
  • - हैदराबाद-मुंबई एक्स्प्रेस ही २६ मे रोजी एक दिवस सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़ 
  • - सिकंदराबाद-राजकोट एक्स्प्रेस(१७०१८) ही २६ मे रोजी सिकंदराबाद-विकाराबाद-लातूर रोड-कुर्डूवाडीमार्गे धावणार आहे़ 
  • - मुंबई-भुवनेश्वर एक्स्प्रेस (११०१९) ही २७ मे रोजी कुर्डूवाडी-लातूर-विकाराबाद-सिकंदराबादमार्गे धावणार आहे़ 
  • - मुंबई-बेंगलोर उद्यान एक्स्प्रेस (११३०१) ही २६ आणि २७ मे रोजी होटगी-गदग-बेल्लारी-गुंटकलमार्गे धावणार आहे़ 
  • - चेन्नई-मुंबई मेल एक्स्प्रेस (११०२८) ही २६ आणि २७ मे रोजी होटगी, गदग, बेल्लारी, गुंटकलमार्गे धावणार आहे़ 
टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वे