शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
2
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
3
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
4
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
5
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
6
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
7
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
8
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
9
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
10
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
11
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
12
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
13
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
14
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
15
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
16
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
17
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
18
"प्रत्येकाने १६-१७ तास काम केलं...", दीपिकाच्या वादात आदित्य धरचं रणवीरसमोरच वक्तव्य
19
दिल्ली ब्लास्टमधील 'मॅडम सर्जन'ची 'अमीरी' तर बघा, कॅश खरेदी केली होती मारुतीची ही 'SUV'! 'मॅडम X' आणि 'मॅडम Z' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर मंडलातील १७६३ फुकट्या प्रवाशांना सव्वासहा लाखांचा दंड

By appasaheb.patil | Updated: November 1, 2018 13:09 IST

विशेष अभियान : सोलापूर मध्य रेल्वे विभागाची कारवाई; यापुढेही मोहीम सुरूच राहणार

ठळक मुद्दे१ हजार ७६३ प्रवाशांकडून ६ लाख १४ हजार ९१७ रुपयाचा दंड वसूलसोलापूर विभागातून जाणाºया १२ मेल/एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करणाºयांवर कारवाई विनातिकीट प्रवास करणाºयांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक

आप्पासाहेब पाटील सोलापूर : मध्य रेल्वेसोलापूर विभागांतर्गत रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांविरुद्ध विशेष अभियानांतर्गत १ हजार ७६३ प्रवाशांकडून ६ लाख १४ हजार ९१७ रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सोलापूर रेल्वे विभागाचे मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांच्या नेतृत्वाखाली, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक राजेंद्रकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य तिकीट निरीक्षक झाकीर अत्तार यांच्या पथकाने ही मोहीम राबविली. सोलापूर विभागातून धावणाºया मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर गाड्यांमधील विनातिकीट प्रवास करणारे, अनियमित प्रवास करणारे, विनाबुक करून सामान, लगेज घेऊन जाणाºयांवर कारवाई केली़ या कारवाईमुळे विनातिकीट प्रवास करणाºया या रेल्वे प्रवाशांवर त्याचा परिणाम झाल्यामुळे मोहीम चालू असताना तिकीट घेऊन प्रवास करणाºया रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे़ काही दिवसांपासून रेल्वे विभागाकडून विविध प्रकारच्या कारवाई करण्यात येत असल्याचेही रेल्वे विभागाने सांगितले़.

२२ तपासणी कर्मचाºयांनी केली कारवाईसोलापूर मंडलात विनातिकीट प्रवास करणाºया प्रवाशांविरुद्ध वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक राजेंद्रकुमार शर्मा व मंडल वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली़ यात मुख्य तिकीट निरीक्षक झाकीर अत्तार यांच्यासह २२ तिकीट तपासणी कर्मचाºयांनी ही मोहीम पार पाडली़ सोलापूर विभागातून जाणाºया १२ मेल/एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्यांमधून प्रवास करणाºयांवर कारवाई करण्यात आल्याचे वाणिज्य प्रबंधक सुरेशचंद्र जैन यांनी सांगितले़

कोणत्याही प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास करताना विनातिकीट प्रवास करू नये़ सोलापूर रेल्वे विभागाकडून विनातिकीट प्रवास करणाºयांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे़ एका महिन्यात १७६३ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे़ यापुढेही कारवाई सुरूच असणार आहे.- राजेंद्रकुमार शर्मा, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक, सोलापूर मध्य रेल्वे

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेpassengerप्रवासी