सोलापूर: जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या १३२ गौणखाणी सील करण्यात आल्या आहेत. दंडापोटी १३२ कोटींच्या वसुलीच्या नोटिसा खाणी मालकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात २५६ दगड खाणी असून त्यापैकी ६० खाणी या परवानगीने सुरू आहेत. १३२ खाणी या अनधिकृत असून उर्वरित खाणी मालकांनी परवानगीसाठी कागदपत्र गौणखनिज कार्यालयांना सादर केली आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}