सध्या राज्याच्या राजकारणात अनगर नगरपंचायतीची चर्चा सुरू आहे. अनगर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रुपांतर झाले. त्यामुळे ही पहिलीच नगरपंचायत निवडणूक आहे. ...
अनगर नगरपंचायत निवडणूक कायम बिनविरोध झाली पाहिजे. तिथे माझी सूनबाई नगराध्यक्ष झालीच पाहिजे या अट्टाहासासाठी अनगरच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करत उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला असा आरोप उमेश पाटील यांनी केला. ...
उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती. हा तांत्रिक मुद्दा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी तपासला आणि आक्षेप योग्य ठरवत उज्वला थिटे यांचा अर्ज तत्काळ रद्द केला. ...
सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरेनजीक दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यात एका दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. जो व्यक्ती मरण पावला, तो चोरी करून पळून जात होता, अशी माहिती समोर आली. ...
Winter News: उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे थेट सोलापूरपर्यंत झेपावल्यामुळे सोमवारी जेऊर (ता. करमाळा) येथे रविवारपेक्षा किमान तापमान घट होऊन अतितीव्र थंडीची लाट जाणवली. सोमवारी तेथील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घटले. ...
Solapur Crime News: बार्शीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २५ विवाहितेने आपल्या बाळाला विष देऊन आत्महत्या केली. विष पाजण्यात आलेल्या बाळाची प्रकृती गंभीर आहे. ...