शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

शरीरापेक्षा अधिक जड वजन उचलायला जात होती अन् भोगावी लागली आयुष्यभराची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 21:05 IST

सध्या एक प्रकरण चर्चेत आलं आहे (Gym Horrific Video). एका तरुणीने तब्बल ४० किलो वजन उचललं आणि त्यानंतर तिचा हातच धडापासून वेगळा झाला.

हल्ली बरेच लोक फिटनेस फ्रिक झाले आहेत. फक्त पुरुषच नव्हे तर महिलाही जिममध्ये जाऊ लागल्या आहेत. काही वेळा या तरुणांमध्ये फिटनेसचा इतका जोश चढतो की जोशाजोशात ते आपली अवस्था भयंकर करून घेतात. सध्या असंच एक प्रकरण चर्चेत आलं आहे (Gym Horrific Video). एका तरुणीने तब्बल ४० किलो वजन उचललं आणि त्यानंतर तिचा हातच धडापासून वेगळा झाला.

जीममध्ये हेवी लिफ्ट करताना तरुणीसोबत भयंकर दुर्घटना घडली  (woman injured during weight lifting in gym). हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे (Gym Accident Video).

नॉर्थ कॅरोलिनामध्ये राहणारी 35 वर्षांची वेटलिफ्टर रोबिन मचाडो जिममध्ये डीप स्क्वॅट करत होती. चिने तब्बल चाळीस किलो वजन उचललं (woman squating with 40 kg arm weight dislocated). तिने वजन खांद्यावरही घेतलं. पण अचानक तिच्या खांद्यावरून ते स्लिप झालं. इतकं वजन तिच्या डाव्या खांद्यावर पडलं. त्यावेळी ती किंचाळलीसुद्धा. तिला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. (woman arm dislocated from shoulder)

न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत रोबिनने सांगितलं, त्यावेळी तिचं हाड मोडल्यासारखा आवाज तिला आला. काहीतरी गडबड झाल्याचं तेव्हाच तिच्या लक्षात आल. एक हाड तिच्या त्वचेतून बाहेरच्या दिशेने आल्यासारखं तिला दिसलं. ते पाहून ती घाबरली आणि ओरडू लागली. त्यावेळी फार वेदना झाल्या नाहीत पण एक्स-रेमध्ये किती भयंकर परिणाम झाला होता ते दिसलं.

तिची अवस्था पाहून डॉक्टरही हैराण झाले. अखेर तिचा हात जोडण्यासाठी एक प्लेट आणि बरेच स्क्रू लावण्यात आले. तेव्हा तिचा हात पुन्हा शरीराला जोडला गेला. तिची जखम भरण्यात तब्बल 8 आठवडे लागले. तिचा हात खांद्याला स्क्रूने जोडण्यात आला.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामWeightliftingवेटलिफ्टिंग