Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 15:47 IST2025-09-10T15:45:09+5:302025-09-10T15:47:22+5:30

Prompt for Nano banana model/BANDAI-style Trending Image: सध्या ट्रेंडिंग असणारा AI फोटो तुम्ही अजून जनरेट केला नाही? एकदम सोपी पद्धत जाणून घ्या आणि सोशल मीडियावर अपलोड करून लाईक्स मिळवा. 

What??? Haven't you tried the Nano banana model/BANDAI-style trending image? Take 'this' as its prompt | Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt

Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt

सोशल मीडियावर दर दिवशी कोणते ना कोणते वादळ धुमाकूळ घालत असते. मध्यंतरी Ghibli इमेजचा सुळसुळाट होता आणि आता Nano banana model/ BANDAI-style इमेज ट्रेंडिंगमध्ये आहे. तुम्ही ट्राय केली की नाही? जाणून घ्या, सोपी पद्धत. 

सध्या AI  मुळे इंटरनेटवर खूप स्पर्धा सुरु आहे. अनेक साईट तुम्हाला ही सुविधा देतात, ३ वेळा फुकट इमेज जनरेट करण्याची संधी देतात आणि नंतर चार्जेस लावतात. त्यामुळे लोक विविध साईटचा वापर करतात. मात्र सध्या Instagraam उघडताच सगळ्यांचे नॅनो मॉडेल दिसू लागलेत, तेही आखीव रेखीव! ते जनरेट करण्याची पद्धत तुम्हाला कोणी सांगितली नसेल तर तुम्ही इथे लगेच वाचून ट्राय करा आणि या ट्रेंड मध्ये सामील व्हा. 

>> त्यासाठी google वर सर्च करा Gemini AI आणि येणाऱ्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करा. 

>> तिथे अपलोड इमेज वर क्लिक करून तुमचा आवडता फोटो अपलोड करा. 

>> त्यात पुढील prompt टाईप करा आणि इमेज जनरेट करा, तुमचा Nano banana model/ BANDAI-style फोटो झळकण्यासाठी तयार. 

हा घ्या Prompt : 

Use the nano-banana model to create a 1/7 scale commercialized figure of all the characters in the illustration, in a realistic style and environment. Place the figure on a computer desk, using a circular transparent acrylic base without any text.
On the computer screen, display the ZBrush modeling process of the figure. Next to the computer screen, place a BANDAI-style toy packaging box printed with the original artwork.

पुढील लिंक वरूनही कॉपी करू शकता : 

पहा व्हिडिओ 


Web Title: What??? Haven't you tried the Nano banana model/BANDAI-style trending image? Take 'this' as its prompt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.