VIDEO : 'या' दोघांचा अतरंगी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 17:42 IST2019-07-30T17:41:06+5:302019-07-30T17:42:35+5:30

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच सध्या टिक टॉक व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. टिक टॉकवर अनेक रथी-महारथी अनेक नवनवीन शक्कला लढवत असतात.

watch viral video of two guys dance goes viral | VIDEO : 'या' दोघांचा अतरंगी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

VIDEO : 'या' दोघांचा अतरंगी डान्स पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

दररोज सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तसेच सध्या टिक टॉक व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत आहेत. टिक टॉकवर अनेक रथी-महारथी अनेक नवनवीन शक्कला लढवत असतात. एवढचं नाहीतर अनेक लोकांचे चित्रविचित्र डान्स टिक टॉकवर व्हायरल होत असतात. 

सध्या दोन मुलांनी केलेला असाच एक डान्स टिक टॉकवर व्हायरल होत आहे. पण हा डान्स साधासुधा नाही बरं का?  या दोघांचा डान्स पाहून लोकांच्या पायाखालची जमिन चक्क हादरली आहे.

 या दोघांनी केलेला डान्स विचित्र असला तरिही थोडा युनिक आहे. एवढचं नाहीतर अगदी भन्नाटही आहे. दोघांची डान्स स्टेप नक्की कशी आहे  हे अजुन कोणालाच समजल्याचं दिसत नाही. पण नेटकरी मात्र हा डान्स पाहून पूर्ते चक्रावले आहेत. 

पाहा तुम्ही हा डान्स... 

नेटकऱ्यांनी स्विकारलं चॅलेंज :

अनेक नेटकऱ्यांनी केली प्रशंसा 

भन्नाट क्रिएटिव्हिटी 

अजब टेलेंट आहे यार...

मकडी डान्स

 

अस्सल पहाडी डान्स 

Web Title: watch viral video of two guys dance goes viral