शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:32 IST

सध्या सोशल मीडियावर देशी जुगाडाचा एक असा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून नेटकऱ्यांचे डोके चक्रावले आहे.

सध्या सोशल मीडियावर देशी जुगाडचा एक असा व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे, जो पाहून नेटकऱ्यांचे डोके चक्रावले आहे. कडक्याच्या उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी एका व्यक्तीने अशी युक्ती शोधली आहे की, सगळेच अवाक् झालेत. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने फक्त एका पंख्याचा वापर करून एकाच वेळी तीन वेगवेगळ्या खोल्या थंड केल्या आहेत, आणि त्याने हे कसे केले, हे पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

काय आहे हा हटके जुगाड?व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, त्या व्यक्तीने आपल्या बुद्धीचा वापर करत एक अद्भुत जुगाड केला आहे. त्याने एका मोठ्या पंख्याला पॉलिथिनने अशा प्रकारे जोडले आहे की, त्याचा एक मार्ग तयार झाला आहे. इतकेच नाही, तर या पॉलिथिनच्या पाईपमध्ये तीन जंक्शन लावून तो तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सोडला आहे. यामुळे पंख्याची थंड हवा या मार्गातून एकाच वेळी तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पोहोचत आहे, आणि काही लोक त्यात शांतपणे झोपलेलेही दिसत आहेत.

सोशल मीडियावर धमाल, मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस!हा देशी जुगाड सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर 'munda_muktsar_toh' नावाच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे, जो पाहिल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. काही लोकांनी या व्यक्तीच्या कल्पकतेचे खूप कौतुक केले आहे, तर बहुसंख्य नेटकरी याला 'टेक्नोलॉजी' म्हणत त्याचे खूप कौतुक करत आहेत.

एका युजरने कमेंट केली की, "छा गए गुरु… एक तीर से तीन निशाने." दुसऱ्या एका यूजरने मिश्किलपणे म्हटले की, "भावाचा जुगाड तर जबरदस्त आहे, पण जर कोणी गॅस सोडला तर काय होईल, याचा विचार करून मला हसू आवरता येत नाहीये!" आणखी एका युजरने लिहिले की, "एकाने गॅस सोडला की, मग सगळ्यांचा खेळ खलास!"

टॅग्स :Viral Videoव्हायरल व्हिडिओJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडिया