VIDEO : डासाला कधी अंडी देताना पाहिलं का? नसेल पाहिलं तर आता बघा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 18:40 IST2021-09-23T18:31:18+5:302021-09-23T18:40:17+5:30
तुम्ही अनेक प्राण्यांना अंडी देताना पाहिलं असेल. पण कधी डासाला अंडी देताना पाहिलं असेल. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे.

VIDEO : डासाला कधी अंडी देताना पाहिलं का? नसेल पाहिलं तर आता बघा
एका मच्छर म्हणजेच डास माणसाला काय बनवू शकतो हे नाना पाटेकर यांनी खूपआधी सांगितलं आहे. डास जर झोपेत कानाजवळ येऊन आवाज करत असेल तर कुणाच्या झोपेचं खोबरं होतं. जेव्हा डास चावतो तेव्हा खाज-पुरळ येते. डासांपासून अनेक गंभीर आजारही होतात. असो, तुम्ही अनेक प्राण्यांना अंडी देताना पाहिलं असेल. पण कधी डासाला अंडी देताना पाहिलं असेल. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे.
@RebeccaH2030 ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तुम्ही बघू शकता की, एक डास कसा अंडी देत आहे. यात तुम्ही बघू शकता की, डास एकत्र खूपसारी अंडी देतो आहे.
This mosquito laying eggs.#TiredEarthpic.twitter.com/TVxorCe29N
— Rebecca Herbert (@RebeccaH2030) September 22, 2021
जास्तीत जास्त लोकांनी असा व्हिडीओ याआधी कधी बघितला नाही. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून ते अवाक् झाले आहेत. डासांनी लोकांना चावा तर अनेकदा घेतला आहे. पण लोक डासांची अंडी पहिल्यांदाच बघत असतील.