Video : 'तो' हॅरी पॉटरसारखा झाडू घेऊन भुर्रकन उडाला, लोक व्हिडीओ पाहून डोकं खाजवत बसलेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 15:17 IST2019-12-11T15:13:08+5:302019-12-11T15:17:34+5:30
व्हिडीओ पाहून लोक डोकं खाजवू लागले आहेत. कारण यात एक तरूण हॅरी पॉटरचा झाडू घेऊन उडताना दिसतोय.

Video : 'तो' हॅरी पॉटरसारखा झाडू घेऊन भुर्रकन उडाला, लोक व्हिडीओ पाहून डोकं खाजवत बसलेत!
हॅरी पॉटर सिनेमातील हवेत उडणारा झाडू तुम्हाला चांगलाच आठवत असेल. अनेकांनी गंमत-गंमत अशा झाडूवर बसून उडण्याची अॅक्टिंगही केली असेल. अशात सध्या एक व्हिडीओ व्हायरल झालाय. हा अमेरिकेतील व्हिडीओ पाहून लोक डोकं खाजवू लागले आहेत. कारण यात एक तरूण हॅरी पॉटरसारखा झाडू घेऊन उडताना दिसतोय.
This got me... pic.twitter.com/BhBVv3o8T3
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) December 10, 2019
Rex Chapman असं या तरूणाचं नाव असून त्याने एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने हे करण्यासाठी एक ट्रिक वापरली आहे. १५ सेकंदाचा हा व्हिडीओ १५ लाख लोकांनी पाहिलाय. त्याने जी ट्रिक वापरली त्यावर लोकांनी अनेक मजेदा कमेंटही केल्या आहेत.
— J.B. #FlyEagles_PelicansFly (@JayRomeNOLA) December 10, 2019
And he changes direction, but only one side of mirror
— RMMcGill (@RMMcGill) December 10, 2019
— FJG (@FGall) December 10, 2019
— Josh Crews (@JoshCrewsReally) December 10, 2019
This me for the first few times I watched.. pic.twitter.com/pzk0kq1MRU
— jarrodmcdaniel (@jarbear1000) December 10, 2019
— Al Bundy (@4tdsbundy) December 10, 2019