'या' प्रश्नाने लोकांना फुटला घाम; ट्विटर यूजर्सही झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 17:53 IST2019-07-31T17:52:00+5:302019-07-31T17:53:07+5:30

तुम्हाला अक्षय कुमारच्या चित्रपटातील तो डायलॉग आठवतोय का? 'जब मैने जोडा, घटाया, गुणाकार किया और फिर भागाकार किया तो एक ही जवाब आया' आठवला का?

Twitter reaction whats the correct answer to this equation | 'या' प्रश्नाने लोकांना फुटला घाम; ट्विटर यूजर्सही झाले हैराण

'या' प्रश्नाने लोकांना फुटला घाम; ट्विटर यूजर्सही झाले हैराण

तुम्हाला अक्षय कुमारच्या चित्रपटातील तो डायलॉग आठवतोय का? 'जब मैने जोडा, घटाया, गुणाकार किया और फिर भागाकार किया तो एक ही जवाब आया' आठवला का? भूल भुलैया चित्रपटातील हा डायलॉग नेटकऱ्यांना आता अगदी खरा वाटत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नक्की प्रकरण काय आहे? खरं तर ट्विटरवर एक प्रश्न व्हायरल होत आहे. ज्यामुळे जगभारातील लोक कन्फ्युज होत आहेत. प्रश्न हा आहे की, 8÷2 (2+2)=?  आता तुम्हीही पाहा, तुम्हाला जमतयं का? 

आपल्यापैकी बऱ्याचजणांचा गणिताशी छत्तीसचा आकडा असतो. अशातच अशी कोडी म्हणजे, डोक्याला तापचं, असं म्हणायला हरकत नाही. या गणितामुळे नेटकरी हैराण झाले आहेत. कारण या गणिताची वेगवेगळी उत्तरं शोधून काढली आहेत. 

उत्तर 1 येणार की 16 ? 

या गणितावरून नेटकऱ्यांमध्ये वादच व्हायचे बाकी होते. कारण काही नेटकऱ्यांचं म्हणणं होतं की, उत्तर एक येणार तर काहींचं म्हणणं होतं की, उत्तर 16 येणार. 

फक्त एक मिनिटासाठी थांबा

योग्य उत्तर मिळवण्यासाठी वोट करा

असं मिळवा योग्य उत्तर 

अशाप्रकारे अनेक लोक अजुनही कन्फुज आहेत की, नक्की कसं सोडवायचं हे कोडं...

Web Title: Twitter reaction whats the correct answer to this equation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.