शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 13:50 IST

'एबो नोआ' (Eboh Noah) असे या तरूणाचे नाव आहे. सोशल मीडियावर याचे अने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांत, तो २५ डिसेंबरला ख्रिसमरच्या दिवशी जग संपण्याचा दावा करत आहे.

घानामधील एका तरुणाने, आपण आधुनिक काळातील 'नोआ' (Noah) असल्याचे म्हटले आहे. त्याने आपला संबंध थेट बायबलमधील नोआच्या कथेशी जोडला आहे. त्याने एक मोठी नावही (ऑर्क ऑफ नूह) तयार केली आहे. याशिवाय, या तरुणाने, २५ डिसेंबर रोजी भीषण पाऊस होईल आणि महापूर येईल, तेव्हा नावेत शरण घेणणारेच वाचू शकतील, असा दावा ही केला आहे. दरम्यान, काही लोक भीतीपोटी त्यांच्या नावेचा आश्रय घेण्यासाठी पोहोचत आहेत.

'एबो नोआ' (Eboh Noah) असे या तरूणाचे नाव आहे. सोशल मीडियावर याचे अने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांत, तो २५ डिसेंबरला ख्रिसमरच्या दिवशी जग संपण्याचा दावा करत आहे. देवाने आपल्याला विनाश होणार असल्याची माहित दिली असून, प्रलयापासून वाचण्यासाठी नाव बनवण्याचा आदेश दिल्याचेही त्याने म्हटले आहे.

तीन वर्षे सतत पाऊस पडणार - एबोच्या दाव्यानुसार, २५ डिसेंबरपासून सुरू होणारा हा पाऊस पुढील तीन वर्षे सतत पडेल. या काळासाठी त्याने दहा नावांचा ताफाही तयार केला आहे. या काळात तो आणि त्याच्या अनुयायांच्या रक्षणासाठी, तो नावा तयार करत आहे. द सनच्या वृत्तानुसार, ऑगस्ट महिन्यात "काय होणार आणि कसे होईल" या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या यूट्यूब व्हिडिओमुळे एबो प्रथम चर्चेत आला होता.

व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये एबो आणि त्याचे साहाय्यक लाकडी नावांवर हातोडा मारताना दिसत आहेत. यानावा त्या भीषण महापुरात टीकाव धरू शकणार नाहीत, एवढ्या छोट्या आहेत. याशिवाय त्याने ज्या नावा तयार केल्या आहेत, त्यांचा आकार बायबलमध्ये वर्णन केलेल्या पौराणिक नावांच्या तुलनेत फारच लहान आहे. 

अशी आहे नोआची कथा? बायबलमधील कथेनुसार, देवाने नोआला प्रलयापूर्वी एक महाकाय नाव बनवण्यास सांगितले होते. त्यामध्ये नोआचे कुटुंब आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीवजंतूची एक जोडी सुरक्षित ठेवण्यात आली होती. त्या काळी सलग ४० दिवस आणि ४० रात्री पाऊस पडला होता, ज्यामध्ये संपूर्ण सृष्टी नष्ट झाली होती. आता एबो त्याच कथेची पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा करत आहे. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Ghanaian 'Noah' predicts doomsday; thousands gather fearing flood.

Web Summary : Eboh Noah claims to be a modern-day Noah, predicting a catastrophic flood on December 25th. He built arks, promising salvation to those who seek refuge. Thousands, gripped by fear, are flocking to his arks, reminiscent of the biblical tale.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल