शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
4
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
5
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
6
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
7
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
8
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
9
VIDEO : टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना विचारला स्कीन केअर रुटीनसंदर्भातील प्रश्न
10
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
11
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
12
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
13
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
14
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
15
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
16
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
17
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
18
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
19
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
20
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट

अभिनेत्री मधुबालासारख्याच दिसणाऱ्या या मुलीचे TikTok व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 16:29 IST

आपल्या अभिनयाने आणि रूपाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री मधुबाला. अजुनही अनेक लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. सध्या टिकटॉकवर यांच्याप्रमाणे दिसणारी एक मुलगी चर्चेत आली आहे. हुबेहुब मधुबालाप्रमाणे दिसणाऱ्या या मुलीला 'टिकटॉक ची मधुबाला' म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे.

टिकटॉकने अनेक सामान्य माणसांना सेलिब्रिटी बनवलं आहे. जसं यूट्यूबर किंवा इंटरनेट सेन्सेशन असं म्बटलं जातं त्याचप्रमाणे आता टिकटॉक स्टार असंही म्हटलं जाऊ लागलं आहे. टिकटॉकने इतर सर्व अ‍ॅप्सना मागे टाकून आपलं एक वेगळं अस्तित्व तयार केलं आहे. टिकटॉकवर कोणी एखाद्या बॉलिवूड स्टारप्रमाणे दिसतं तर कोणी एकदम भारी अ‍ॅक्टिंग करतं. 

टिकटॉकवर अनेक अशा व्यक्ती आहेत ज्या रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, सलमान खान, अजय देवगण आणि आलिया भट्टची कार्बन कॉपी आहेत. या लोकांना फार प्रसिद्ध मिळाली आहे. पण सध्या टिकटॉकवर अशाच एका बलिवूड अभिनेत्रीची चर्चा आहे.

आता टिकटॉकवरील मधुबाला इंटरनेट सेंसेशन बनली आहे. या टिकटॉकच्या मधुबालाचं नाव आहे प्रियंका कंडवाल. ही हुबेहुब मधुबालासारखी दिसते तसेच तीचे हावभावही लाखो हृदयांची धडकन असणाऱ्या मधुबालाप्रमाणेच आहेत 

मधुबालाप्रमाणे दिसत असल्यामुळे तिचे टिकटॉकवर 60 हजारांहून अधिर फॅन्स आहेत.

चित्रपट 'हावडा ब्रिज'मधील 'ये क्या कर डाला तूने...' हे गाणं तुम्ही ऐकलं असेलच. हे गाणं मधुबाला आणि अशोक कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे.

मधुबालावर चित्रित करण्यात आलेलं गाणं... 

या गाण्यावर प्रियंकाने हुबेहुबे मधुबालाप्रमाणे एक्सप्रेशन दिले आहेत. हा व्हिडीओला अनेकांनी पसंती दिली आहे. 

ट्विटरवर तिला टिकटॉकच्या मधुबालाचा टॅग मिळाला आहे. लोकांनी तिचा व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या रिअॅक्शन्स दिल्या आहेत. 

प्रियंकाला सोशल मीडियावर 'टिकटॉक ची मधुबाला' म्हटलं जातं आहे. टिकटॉकवर प्रियंकाचे जास्तीत जास्त व्हिडीओ मधुबालावरच आहेत. ज्यांना फार लाइक्स मिळत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेMadhubalaमधुबालाTik Tok Appटिक-टॉक