शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

सफाईदारपणे सायकलची चोरी केली पण अडकला आपल्याच जाळ्यात, मालकाने असे काही केले की

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 15:17 IST

एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चोर चोरी करायला गेला खरा पण त्यानंतर जे घडले ते पाहुन तुम्हीच म्हणाल चांगली अद्दल घडली याला.

दररोज हजारो लाखांचे दरोडे आणि चोरीच्या घटना घडतात. पण काही चोरटे असे प्रकार करतात. जे पाहून तुम्हीही तुमचे हसणे कंट्रोल करु शकणार नाही. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चोर चोरी करायला गेला खरा पण त्यानंतर जे घडले ते पाहुन तुम्हीच म्हणाल चांगली अद्दल घडली याला.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका घराच्या मालकाने त्याचे गेट बंद केले नाही. दरम्यान, संधीचा फायदा घेत चोरट्याने आत प्रवेश केला. यानंतर चोर घरामध्ये इकडे तिकडे पाहतो. तेव्हा चोराची नजर समोर उभ्या असलेल्या स्कूटी आणि सायकलवर पडते. यानंतर चोर सायकल घेऊन घाईघाईने दरवाजातून बाहेर पडतो.

मात्र, घरमालक चोरट्याला चोरी करताना पाहतो. त्याची सायकल परत घेण्यासाठी तो त्याच्या मागे धावतो. काही वेळाने मालक आपली सायकल घरी परत आणताना दिसतो. चोर आणि मालकाची ही धावपळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, ती सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

लोकांना हा व्हिडीओ एवढा आवडला आहे की तो पुन्हा पुन्हा बघून हसत आहेत. हा व्हिडिओ memes.bks नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. बातमी लिहिपर्यंत हा व्हिडिओ ४० हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ही संख्या सातत्याने वाढत आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाtheftचोरीInstagramइन्स्टाग्राम