शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

'या' सुंदर आणि आलिशान रूममध्ये आहे काहीतरी 'विचित्र', तुम्ही ओळखू शकता का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 16:39 IST

सुंदर आणि आकर्षक घर प्रत्येकाचच स्वप्न असतं. अनेक लोक त्यांच्या स्वप्नातील घर तयार करतात आणि ते सजवतात. कोणतही घर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तयार केलं जातं.

सुंदर आणि आकर्षक घर प्रत्येकाचच स्वप्न असतं. अनेक लोक त्यांच्या स्वप्नातील घर तयार करतात आणि ते सजवतात. कोणतही घर हे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून तयार केलं जातं. एक म्हणजे सुरक्षा आणि दुसरी म्हणजे प्रायव्हसी. सध्या सोशल मीडियात एक फोटो व्हायरल झाला असून यात एक सुंदर घर दिसत आहे. पण या फोटो काहीतरी विचित्र आहे. त्यामुळे लोक या फोटोकडे शंकेच्या नजरेने बघत आहेत.

बारकाईने बघा लक्षात येईल...

हा फोटो ट्विटरवर @Debrabela81 नावाच्या यूजरने पोस्ट केला आहे. डेब्रा एक रिअल इस्टेट रिपोर्टर आहे. या फोटोच्या माध्यमातून ती लोकांचं एका खास गोष्टी लक्ष वेधू पाहतो आहे. जर लक्ष देऊन जर हा फोटो पाहिला तर लक्षात येईल की, बेडरूमसोबतच बाथरूमही आहे. पण बेडरूम आणि बाथरूमच्या मधे भींत नाहीये. म्हणजे प्रायव्हसी अजिबात नाही.

डेब्रा लिहिते की, 'भिंती नसलेलं इनसुइट. घराच्या मालकाने मधली भींत काढली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, आजकाल कपल्सना असेच घर हवे आहे'. या घराच्या मालकाचं नाव ट्रॉय विलियम्सन आहे. त्याने बेडरूम आणि बाथरूम असं करून घेतलं.

रिअल इस्टेट डॉट कॉमसोबत बोलताना विलियम्सनने सांगितले की, 'अनेक लोकांना माझ्यावर शंका होती. पण मला लोकांना हेच सांगायचं आहे की, आजकाल हाच ट्रेन्ड आहे. पती-पत्नीसाठी दोन वेगळे बेसिन, दोन शॉवर, मला ही रूम अशीच हवी होती'.

असो, तर सध्या हा फोटो सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. लोक हा फोटो पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत. या फोटोवर कमेंट करणाऱ्यांमध्ये विवाहित कपल्सही आहेत. त्यांनी लिहिले की, फोटोग्राफीसाठी अशा रूम चांगल्या वाटतात. पण राहण्यासाठी कठीण आहे. यात प्रायव्हसीसारखं काहीही नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Photosव्हायरल फोटोज्