शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

बाबो! ....म्हणून इथं विकली जातेय ९ हजार रुपये किलोची सोन्याची मिठाई, वाचा खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 6:49 PM

या सणाच्या दिवशी सुरत शहरात कोट्यावधी रुपयात (घारी) या गोल्ड मिठाईची विक्री केली जाते.

सूरतच्या दुकानादारानं चांदी पाडवा उत्सवाच्या आधी दुकानात एक आगळा वेगळा प्रकार मिठाईचा विकायला ठेवला आहे. गोड पदार्थांच्या यादीत स्वीट गोल्ड मिठाईचा समावेश केला आहे. ही स्वीट गोल्ड मिठाई सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या मिठाईचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. वृत्तसंस्थेच्या एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गोल्ड मिठाई ही सुरतच्या इतर व्यंजनांचा एक प्रकार आहे. चंडी पाडवा या सणाआधी या मिठाईची विक्री दुकानांमध्ये सुरू करण्यात येते.  शरद पौर्णिमेनंतर येणारा हा उत्सव चांदी पाडवा म्हणून साजरा केला जातो. 

या दुकानाचा मालक रोहन यांनी एनएनआयशी बोलतना  सांगितले की, '' सध्या ९ हजार रुपये किलोने ही गोल्ड स्वीट मिठाई विकली जात आहे. साधी मिठाई  ही ६६० ते ८२० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.'' चांदणी पाडवा किंवा चांदी पाडवा हा एक सण आहे. ज्यावेळी सूरतचे रहिवासी (घारी) मिठाईचा आनंद घेतात. दूध, मावा,  ड्रायफ्रुट्सचा  भरभरून वापर ही मिठाई तयार करण्यासाठी केला  जातो. लय भारी! ७० वर्षाच्या मराठमोळ्या आजींच्या रेसिपींची कमाल; YouTube ने सिल्वर बटन देऊन केला गौरव

इतकंच नाही तर इथली मिठाई संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. या सणाच्या दिवशी तासनतान रांग लावून लोक मिठाई विकत घेऊन जातात.  या मिठाईसह फरसाण, चिवडा असे इतर पदार्थ घराघरात खाल्ले जातात. या सणाच्या दिवशी सुरत शहरात कोट्यावधी रुपयात  (घारी) या गोल्ड मिठाईची विक्री केली जाते.                    सर्व सामान्यांपासून श्रीमंतापर्यंत सगळेच सण (घारी) ही स्पेशल मिठाई खाऊन आपला आनंद साजरा करतात. इंजिनिअर्सची कमाल! अख्खी ५ मजल्यांची इमारत एका जागेहून दुसरीकडे केली शिफ्ट, पाहा व्हिडीओ

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSuratसूरतJara hatkeजरा हटकेGujaratगुजरात