Strange Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाली गूढ घटना; पाहून तुम्हीही अवाक् व्हाल, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 17:17 IST2023-04-17T17:17:15+5:302023-04-17T17:17:47+5:30

Strange Viral Video: हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Strange Viral Video: Mysterious incident caught on camera; You will also be speechless, watch the video... | Strange Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाली गूढ घटना; पाहून तुम्हीही अवाक् व्हाल, पाहा Video...

Strange Viral Video: कॅमेऱ्यात कैद झाली गूढ घटना; पाहून तुम्हीही अवाक् व्हाल, पाहा Video...


Shocking Video:सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर तर काही व्हडिओ धक्कादायक किंवा भितीदायक असतात. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवणार नाहीत.

व्हिडिओ पाहा...


व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावरून अनेक वाहने येत-जात आहेत. काही वेळातच यातील दोन वाहने अचानक हवेत उडू लागतात. काही फूट हवेत उडून वाहने जमिनीवर आदळतात. विशेष म्हणजे, त्या वाहनांचा अपघातही होत नाही. झेब्रा क्रॉसिंगजवळ ही घटना घडते. व्हिडिओ पाहून असे वाटेल की, या वाहनांना कोणत्या शक्तीने हवेत उछलले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्याही मनात अनेक प्रश्न निर्माण होतील.

हा व्हिडिओ ट्विटरवर @AbsoluteCIown या हँडलवरुन0 शेअर करण्यात आला आहे. 12 एप्रिल रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत 2.3 दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. अवघ्या 17 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्सनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आश्चर्य व्यक्त केले आहे. काही युजर्स या व्हिडिओला फेक सांगत आहेत, तर काही या घटनेला एलियन्सचं काम असल्याचंही सांगत आहेत. 

Web Title: Strange Viral Video: Mysterious incident caught on camera; You will also be speechless, watch the video...