शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

Shocking Video! हवेत उडत आला ऑटो ड्रायव्हर, रस्त्याने जात असलेल्या महिलेला पडले तब्बल ५२ टाके....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 5:15 PM

बघितलं जाऊ शकतं की, बंगळुरूतील टीसी पाल्या रोडवर वीजेची एक तार झुलत होती. ही तार इतकी सैल आहे की, हवेत उडत रस्त्यावर पडत आहे.

बंगळुरूमध्ये एक महिला रस्त्याने जात होती. अचानक एक व्यक्ती मागून हवेत उडत येतो आणि इतकी जोरात धडक मारतो की महिला खाली पडते. या विचित्र दुर्घटनेत महिलेला तब्बल ५२ टाके पडले आहेत. आता सोशल मीडियावर या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाला आहे.

बघितलं जाऊ शकतं की, बंगळुरूतील टीसी पाल्या रोडवर वीजेची एक तार झुलत होती. ही तार इतकी सैल आहे की, हवेत उडत रस्त्यावर पडत आहे. अचानक ही तार ऑटोच्या चाकात अडकते. ऑटो ड्रायव्हर ती तार काढण्याचा प्रयत्न करतो. अशात एका दुसऱ्या वाहनात तार गुंतते आणि तार खेचली जाते.  यात रस्त्यावरील ऑटोचा ड्रायव्हर अडकतो आणि हवेत फेकला जातो. 

ड्रायव्हर तारेने इतका दूर फेकला जातो की, रस्त्याने पायी जात असलेल्या महिलेवर जाऊन पडतो. या महिलेचं नाव सुनिता आहे. रिपोर्टनुसार, ही घटना १६ जुलै सकाळी साडे अकरा वाजताची आहे. त्यावेळी ही महिला हॉटेल अन्नपूर्णेश्वरीकडे जात होती. 

या महिलेने मुंबई मिररला सांगितले की, कुणीतरी माझं नाव घेतलं. मी मागे पाहिलं तर दिसलं की एक ऑटो ड्रायव्हर माझ्या दिशेने उडत येत आहे. त्याने मला धडक दिली आणि जमिनीवर पडले. माझ्या डोक्यातून रक्त येऊ लागलं होतं. मी तिथेत मदतीसाठी वाट पाहत बसले. जवळच सुनीताचे पती काम करत होते. ते आले आणि त्यांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं. महिलेच्या डोक्याला ५२ टाके आलेत. 

हे पण वाचा :

ऑनलाईन शिक्षणासाठी आईनं गहाण ठेवलं 'सौभाग्याचं लेणं'; मुलांसाठी खरेदी केला टीव्ही

बाप रे बाप! बिबट्यानं केलं असं काही डेरिंग, थेट मगरीच्या तोंडातून हिसकावला तिचा घास आणि...

तुम्ही पाहिलं का? अवकाशात सूर्य उगवताना 'असा' दिसला; NASA नं क्लिक केलं जबरदस्त दृश्य

टॅग्स :BengaluruबेंगळूरAccidentअपघातJara hatkeजरा हटके