ट्विटरवरील फोटोवर पुणे पोलिसांचा कडक रिप्लाय; लोक हसून हसून होताहेत लोटपोट, तुम्ही पाहिला का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 16:39 IST2020-01-08T16:38:37+5:302020-01-08T16:39:50+5:30
ट्विटरवर सध्या पुणे पोलिसांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याला कारण आहे पुणे पोलिसांचं एक मजेदार ट्विट. यात ट्विटमधील गंमतीने लोकांची मने जिंकली आहेत.

ट्विटरवरील फोटोवर पुणे पोलिसांचा कडक रिप्लाय; लोक हसून हसून होताहेत लोटपोट, तुम्ही पाहिला का?
ट्विटरवर सध्या पुणेपोलिसांची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्याला कारण आहे पुणेपोलिसांचं एक मजेदार ट्विट. यात ट्विटमधील गंमतीने लोकांची मने जिंकली आहेत. पुणे पोलिसांनी एका फोटोवर असा काही रिप्लाय दिला की, लोक पोटधरून हसू लागले. हा फोटो एका स्कूटरचा असून त्यावर दोनजण बसले आहेत. पण यात मुख्य किस्सा या दोघांचा नाही तर नंबर प्लेटचा आहे. या नंबर प्लेटवर राजमुकूट काढला आहे.
पंकज नावाच्या एका ट्विटर यूजरने हा फोटो पोस्ट केला होता. यात होंडाची गाडी दिसत आहे. या गाडीच्या नंबर प्लेटवर राजमुकूट आहे. यावरच पुणे पोलिसांनी मजेदार रिप्लाय दिलाय. पुणे पोलिसांनी रिप्लाय केला की, 'दुर्देवाने या राजांना आता लवकरच चालान भरावं लागेल'.
His highness will unfortunately have to oblige us with a Challan soon! 📃 #TrafficRules#TrafficViolationhttps://t.co/rgq6OFInSF
— PUNE POLICE (@PuneCityPolice) January 7, 2020
मोटार व्हेईकल अॅक्ट १९८८ आमि सेंटर मोटार व्हेईकल अॅक्ट १९८९ नुसार, कोणत्याही गाडीच्या नंबर प्लेटवर रजिस्ट्रेशन नंबरशिवाय आणखी काही असू नये. अशाप्रकारे रजिस्ट्रेशन नंबरशिवाय काही लिहिणे किंवा फॅन्सी लिखावट असेल तर हे कायदेशीर चुकीचं आहे.
Whoever is handling the account, deserves appreciation 👏🏻 @CPPuneCity
— VIVEK CHATOLE (@VIVEKCHATOLE) January 7, 2020
What you have to say about this 👇👇 pic.twitter.com/fUE9aQBvD5
— Anju Khatri (@AKhatri25) January 7, 2020
Promptness of Pune Police - 100%
— Sonal..Nation First!! (@Sonal19729163) January 7, 2020
Humor of Pune Police - 1000%
😂😂
Senapati ne Rajkumar ko hi dabocha! 🤪
— AnantVijay (@Anant_Vijay1947) January 7, 2020
Just reading Pune police tweets make me feel so positive!
Elsewhere many of the policemen do not treat citizens the same way!
Lots of love and wishes 🙏🏻😊@PuneCityPolice
Would love to see His Highness face on receiving the challan🤣
— Fida (@FidaShaw24) January 7, 2020
Superb @PuneCityPolicepic.twitter.com/C6nrvODD9P
This handle is awesome. Indian police on twitter have really made their presence felt with humor and politeness. It’s a tough job, but you guys are doing great!
— Vso2Vne (@kote_sidda) January 7, 2020
I like the humor " his highness"
— समीर कुलकर्णी (@paramvaibhav) January 7, 2020
🤣🤣🤣🤣😜
— Sharkastic©️ (@khatar_naak_) January 7, 2020
पुणे पोलिसांनी फोटोवर दिलेला रिप्लाय आता वेगाने व्हायरल होत आहे. लोकांना पुणे पोलिसांचा हा गमतीदार अंदाज चांगलाच भावला आहे. लोक ज्याने हा रिप्लाय दिला असेल त्यांचं कौतुकही केलं आहे.