शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

देव तारी त्याला कोण मारी.... भरधाव वेगानं जाणाऱ्या पोलिसाला म्हशीनं दिली धडक; पाहा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 6:24 PM

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर एका म्हशीचा व्हिडीओ  तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत तुम्ही सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले असतील. पण हा व्हिडीओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय  राहणार नाही. हा थरारक प्रकार उत्तरप्रदेशातील संभळ पोलिस स्थानकात घडला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता भरधाव वेगानं बाईकवरून जात असलेल्या एका पोलिसाला म्हशीनं धडक दिली आहे. म्हशीनं हल्ला केल्यानंतर लगेच  बाईकस्वार पोलीस जमिनीवर आदळला. तरिही म्हैस त्याची पाठ सोडत नव्हती. आजूबाजूच्या लोकांनी प्रसंगावधान दाखवून या पोलिसाला वाचवलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बाईकस्वारावर ओढावलेला प्रसंग किती भयानक आणि जीवघेणा होता याबाबत तुम्हाला कल्पना येईल. 

उपस्थितांनी दिलेल्या माहितीनुसार याच म्हशीमुळे पोलिस स्थानकाबाहेरील अनेक वाहनांचे नुकसान झालं आहे. म्हशीनं हल्ला केल्यानंतर लाल रंगाचा शर्ट घातलेला माणूस त्याठिकाणी आला आणि त्यानं म्हशीला पळवून लावण्याचा प्रयत्न केला. रिपोर्टनुसार म्हशीला पळवून लावण्यासाठी अनेकांना काठ्या फेकून मारल्या. त्यानंतर म्हशीला पोलिस स्थानकाच्या परिसरातून पळवलं. जखमी पोलीसाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

हे पण वाचा-

वाह, मानलं गड्या! .... म्हणून त्यानं इंजिनिअरची नोकरी सोडून चहाची टपरी उघडली

मोठा दिलासा! कोरोनाच्या सगळ्या रुपांवर प्रभावी ठरणारी लस आली; इटलीतील तज्ज्ञांचा दावा

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके