शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

उडत्या विमानातच काढले कपडे, उघडं-नागडं होतं प्रवाशाचा विचित्र राडा, करावं लागलं इमरजन्सी लँडिंग; बघा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:12 IST

परिस्थिती एवढी नियंत्रणाबाहेर गेली की वैमानिकाला विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. 

उडत्या विमानांमध्ये होणाऱ्या विचित्रपणाच्या घटना सात्याने समोर येत असतात. मात्र आता घडलेल्या एका विचित्र घटनेने, अक्षरशः विमानाचे इमर्जन्सी लँडिग करण्याची वेळ आली. यामुळे विमान प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एका आंतरराष्ट्रीय विमानात प्रवाशाने कपडे काढून प्रचंड गोंधळ घातला. या विचित्र घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय? -हे विमान व्हिएतनाममधील न्हा ट्रांग येथून बँकॉकला जात होते. या 'एअरएशिया'च्या आंतरराष्ट्रीय विमानाने उड्डाण केल्यानंतर एका व्यक्तीने अचानक आपले कपडे काढले आणि गोंधळ घालायला सुरुवात केली. सुरुवातील कुणालाच काही कळेणा. मात्र बघता बघता त्या प्रवाशाने अंतर्वस्त्रावरच, उघडे-नागडे होत विमानात इकडून-तिकडे पळापळ सुरू केली. यामुळे प्रवासीही भयभीत झाले होते.  

करावे लागले विमानाचे इमर्जन्सी लँडिंग -हा संपूर्ण प्रकार सुरू असतानाच, विमानातील कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. उलट तिने कर्मचाऱ्यांशीच हुज्जत घालायला सुरुवात केली. परिस्थिती एवढी नियंत्रणाबाहेर गेली की वैमानिकाला विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. 

विमान धावपट्टीवर उतरताच संबंधित व्यक्ती बाहेर पळण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. महत्वाचे म्हणजे, अचानक घडलेल्या या प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Passenger's Nude Rampage Forces Emergency Landing on Vietnam-Bangkok Flight

Web Summary : A nude passenger on an AirAsia flight from Vietnam to Bangkok caused chaos, prompting an emergency landing. The disruptive behavior instilled fear among passengers. Authorities apprehended the individual, and an investigation is underway.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाairplaneविमानPoliceपोलिस