सोशल मीडियात सध्या ३७ वर्षांपूर्वीचं एक बिल खूप व्हायरल होत आहे. बिल एका रेस्टॉरंटमधील जेवणाचं आहे. नेटिझन्स या बिलाची तुलना आजच्या बिलाशी करत आहेत. ...
या सर्व प्रकारावरुन आता #RipTwitter आरआयपी ट्विटर ट्रेंड होत आहे. याला धरुन नेटकरी अनेक मीम शोअर करत आहेत. मस्क ने तर स्वत:च ट्विटरची कबर असलेला फोटो शेअर केला आहे. ...
Truth About 4 Masturbation Myths : हस्तमैथुनामुळे स्टॅमिना कमी होण्याची समस्या सहसा येत नाही. जेव्हा तुम्हाला लैंगिक उत्तेजना वाटेल तेव्हा तुम्ही हस्तमैथुन करू शकता. ...
Viral Video Of Grand Mother's Makeup: हौशीला वयाचं बंधन नसतं, हेच खरं... अशाच एका हौशी आजींचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ...
king cobra bath Video : या व्हिडीओत एक व्यक्ती किंग कोब्राला आंघोळ घालताना दिसत आहे. तो सापाची एखाद्या बाळासारखी आंघोळ घालत आहे. हा नजारा पाहून हैराण झाले आहेत. ...