मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान नाशिकमध्ये पहिल्या दोन तासात 88 850 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क एकूण 6. 51 टक्के मतदान मुंबई - कांदिवली पूर्वेत मतदान केंद्र शोधण्यासाठी रांगा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागत असल्यामुळे मतदारांमध्ये रोष पनवेल - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सकाळी ९.३०पर्यंत ८ टक्के मतदानाची नोंद
Social Viral (Marathi News) निबंध लिहिण्यासाठी मुलाने 'प्रिय शिक्षक' विषय निवडला आणि आपली आवडती शिक्षिका भूमिकाबाबत त्याने त्याचे विचार लिहिले. ...
PAK vs NZ: १८ एप्रिलपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला सुरुवात होत आहे. ...
Home Hacks For Cleaning Oxidised Jewellery: वापरात नसलेले ऑक्सिडाईज दागिने काळे पडतात. त्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी करून बघा हा सोपा उपाय. ...
Moye Moye Moment: Bengaluru Woman's 'Family Emergency' During RCB's IPL Match Was Caught By Her Boss On Live Tv : बॉसला थाप मारुन मॅच पहायला गेली, पण लाइव्ह दिसल्याने घोळ झाला आणि.. ...
How can you get rid of black bugs in rice : चिमुटभर हिंग फक्त जेवणाची चव वाढवत नसून, तांदुळाभोवती कीड फिरकू देत नाही.. ...
How To Clean Home Faster : घरच्याघरी सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही किचनची साफ-सफाई करू शकता ...
Optical Illusion: या फोटोमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...
How to Clean Silver items at home : चांदीचे दागिने स्वच्छ करण्यासाठी एक सोपी ट्रिक - नव्यासारखे दिसतील दागिने.. ...
Attractive Gudipadwa special rangoli design by using Spoon : छापा सोडा- फक्त ५ मिनिटात पळीच्या मदतीने काढा गुढी पाडवा स्पेशल सुंदर रांगोळी.. ...
घडलेला प्रकार पाहून तिथे बसलेले CSKचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफदेखील हसू लागला ...