मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
Virat Kohli Wicket Controversy, IPL 2024 KKR vs RCB: विराटला बाद ठरवल्यानंतरही त्याने मैदानावरील दोन्ही पंचांशी हुज्जत घातली. तसेच डगआऊट मध्ये गेल्यावरही विराटने राग व्यक्त केला. त्यावरून सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु आहे. ...
Policeman's sister's wedding card went viral made this unique appeal to the people coming to the wedding : लग्नाला नक्कीच या म्हणण्याऐवजी केले अनोखे आवाहन; मतदानाविषयी केली जागरूकता ...