या फोटोत किती प्राणी लपले आहेत शोधू शकाल का? बरोबर उत्तर वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 15:39 IST2022-10-05T15:36:16+5:302022-10-05T15:39:54+5:30

Optical Illusion : हा फोटो पाहून अनेक लोक हैराण झाले आहेत कारण यातील प्राणी शोधणं काही सोपं काम नाहीये. 

Optical illusion : Find all animals hidden in viral photo | या फोटोत किती प्राणी लपले आहेत शोधू शकाल का? बरोबर उत्तर वाचून व्हाल अवाक्...

या फोटोत किती प्राणी लपले आहेत शोधू शकाल का? बरोबर उत्तर वाचून व्हाल अवाक्...

Solve The Puzzle: हा फोटो पाहिल्यावर तुम्हाला यात काही मनुष्यांचे चेहरे दिसतील. पण हे चेहरे तुमच्या डोळ्यांना मेंदूला कन्फ्यूज करण्यासाठी आहेत. तुम्हाला त्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जायचं आहे. या ऑप्टिकल इल्यूजनमधील प्राण्यांना शोधायचं आहे. हा फोटो पाहून अनेक लोक हैराण झाले आहेत कारण यातील प्राणी शोधणं काही सोपं काम नाहीये. 

या फोटोत तुम्ही जेवढ्या प्राण्यांना शोधू शकाल, तेवढी चांगली तुमची ऑब्जर्वेशनल स्कील मानलं जाईल. यातील प्राण्यांना शोधण्यास सुरूवात करण्याआधी तुम्ही तुमच्या मोबाइलमध्ये 25 सेकंदाचा टायमर लावा. 

फोटोकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला जास्तीत जास्त प्राणी दिसतील. आता प्रश्न हा आहे की, या फोटोत एकूण किती प्राणी आहेत. योग्य उत्तर आहे 11 प्राणी. यात कोणते प्राणी आहेत याची हिंट आम्ही तुम्हाला देतो. यात हत्ती, वाघ, हंस, साप, दोन कबूतर, क्रेन, मोठा मासा, छोटा मासा, कोल्हा आणि गायसोबतच ससा आहे. 

या फोटोतील इतके प्राणी शोधणं खरंच फार अवघड काम आहे. फार कमी लोकांनी यातील 11 प्राण्यांना शोधलं. तुम्हीही त्यांच्यापैकी एक असाल तर तुम्हीही जीनिअस आहात. 


 

Web Title: Optical illusion : Find all animals hidden in viral photo