Optical Illusion: या फोटोत किती खारूताई लपल्या आहेत? शोधून दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 11:36 IST2022-10-17T11:35:07+5:302022-10-17T11:36:38+5:30

Optical Illusion : एक हैराण करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका काही पक्षी आणि खारूताई बसल्या आहेत.

Optical illusion : Can you find how many squirrels are hidden in this picture | Optical Illusion: या फोटोत किती खारूताई लपल्या आहेत? शोधून दाखवा

Optical Illusion: या फोटोत किती खारूताई लपल्या आहेत? शोधून दाखवा

Optical Illusion IQ Test: सोशल मीडियावर तुम्ही वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघत असाल. पण काही फोटो असे असतात जे बघून डोकं चक्रावून जातं. ऑप्टिकल इल्यूजनने आपला मेंदू कन्फ्यूज होतो. अशाच एक हैराण करणारा ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एका काही पक्षी आणि खारूताई बसल्या आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोत तुम्हाला खारूताई शोधायच्या आहेत. हा फोटो Gergely Dudás उर्फ Dudolf यांनी तयार केला आहे. लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी त्यांनी असा फोटो तयार केला आहे. यातील सगळ्यात कठिण भाग म्हणजे पक्ष्यांमध्ये तुम्हाला खातरूताई शोधायच्या आहेत. त्या किती आहेत हे तुम्हाला मोजायचं आहे.

या ऑप्टिकल इल्यूजनने आपल्या आयक्यू टेस्टही होते. फक्त त्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असायला हवी. तुम्हाला उत्तर सापडलं नसेल तर खाली उत्तर आहे.

Web Title: Optical illusion : Can you find how many squirrels are hidden in this picture