फुलांमध्ये लपवले आहेत इंग्रजीचे 6 लेटर्स, जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 15:53 IST2024-03-14T15:39:13+5:302024-03-14T15:53:52+5:30
Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो चॅलेंजही इंटरेस्टींग आहे. या फोटोत तुम्हाला काही सुंदर रंगीबेरंगी फुलं दिसत आहेत.

फुलांमध्ये लपवले आहेत इंग्रजीचे 6 लेटर्स, जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा!
Optical Illusion Challenge: सोशल मीडियावर मनुष्यांना आपला मेंदू आणि डोळ्यांची टेस्ट घेण्यासाठी अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो बघायला मिळतात. ही एक चांगली पद्धत आहे. तसेच यातून तुमचं मनोरंजनही होतं. अनेक मजेदार पझल्सच्या माध्यमातून तुम्ही डोळ्यांची टेस्ट करू शकता. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो चॅलेंजही इंटरेस्टींग आहे. या फोटोत तुम्हाला काही सुंदर रंगीबेरंगी फुलं दिसत आहेत. तसा तर हा फोटो बघायला फारच सुंदर आहे. पण यात एक गंमत आहे. कारण यात तुम्हाला काहीतरी शोधायचं आहे. पण हे काम इतकंही सोपं नाही. तुम्हाला या फुलांमध्ये काही लेटर्स शोधायचे आहेत.
Hopes Grove Nurseries कडून शेअर करण्यात आलेल्या या फोटोत काही इंग्रजी लेटर्स शोधण्यासाठी तुमच्या तीक्ष्ण डोळे असायला हवेत. तरंच हे चॅलेंज तुम्ही पूर्ण करू शकता. यात तुम्हाला एकूण 6 लेटर्स शोधायचे आहेत पण जसं आधी सांगितलं तसं हे इतकंही सोपं काम नाही. त्यात हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे.
आम्हाला आशा आहे की, तुम्हाला 7 सेकंदात यातील 6 लेटर्स सापडले असतील. जसं असं असेल तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही जास्त वेळ घेऊनही तुम्हाला यातील लेटर्स दिसले नसतील तर निराश होऊ नका. ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही ते लेटर्स बघू शकता.