दलेर मेहंदीच्या गाण्यावरील नीरजचा हा डान्स पाहुन तुम्ही म्हणाल...ये है मोस्ट वॉन्टेड मुंडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:19 IST2021-08-11T19:10:46+5:302021-08-11T19:19:47+5:30

Neeraj Chopra: नीरजचा हा व्हिडिओ तुम्ही पहाल तर म्हणाल की ये है देस का छोरा...या व्हिडिओत तो लग्नातल्या वरातीत नाचतात तसा धम्माल नाचतोय. ट्वीटरवर शेअर करण्यात हा व्हिडिओ जुना जरी असला तरी आता वाऱ्यासारखा व्हायरल होतोय...

Neeraj Chopra Olympic Gold Medalist old dance video goes viral, dancing on Daler Mehandi song | दलेर मेहंदीच्या गाण्यावरील नीरजचा हा डान्स पाहुन तुम्ही म्हणाल...ये है मोस्ट वॉन्टेड मुंडा!

दलेर मेहंदीच्या गाण्यावरील नीरजचा हा डान्स पाहुन तुम्ही म्हणाल...ये है मोस्ट वॉन्टेड मुंडा!

सध्या भारतीयांच्या मनात आणि सोशल मिडियावरही कुठलं नाव राज्य करत असेल तर ते आहे नीरज चोप्रा (Neeraj Chopra). म्हणूनच दररोज त्याचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र नीरजचा हा व्हिडिओ तुम्ही पहाल तर म्हणाल की ये है देस का छोरा...या व्हिडिओत तो लग्नातल्या वरातीत नाचतात (dance)सा धम्माल नाचतोय. ट्वीटरवर (twitter) शेअर करण्यात हा व्हिडिओ जुना जरी असला तरी आता वाऱ्यासारखा व्हायरल होतोय.(neeraj chopra dance video)

दलेर मेहंदीच्या गाण्यावर नीरज असा काही बेफाम नाचतोय की काहीजणांना तो मोस्ट एलिजेबल बॅचलर वाटू लागला आहे. त्याचा हा डान्स बघुन फक्त तरुणीच काय तर सर्वजण या हरियाणवी गोल्डन बॉयच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडतील. नीरज त्याच्या मित्रांसोबत अगदी बिनधास्त डान्स करतोय.

या व्हिडिओवरील या तरुणींच्या कमेंट्स बघुन तुम्हालाही वाटत असेल, ये है मोस्ट वॉन्टेड मुंडा...

Web Title: Neeraj Chopra Olympic Gold Medalist old dance video goes viral, dancing on Daler Mehandi song