Memes viral in social media over Mumbai winter | Mumbai Winter Meme : ठंडा ठंडा कूल कूल! मुंबईत थंडीची लाट काय आली, सोशल मीडियात मीम्स व्हायरल व्हायला सुरूवात झाली!

Mumbai Winter Meme : ठंडा ठंडा कूल कूल! मुंबईत थंडीची लाट काय आली, सोशल मीडियात मीम्स व्हायरल व्हायला सुरूवात झाली!

राज्यातील किमान वा कमाल तापमानात गुरुवारी घसरण सुरू झाली असून, आता रात्रीच नव्हे, तर दिवसाही गारठा वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अधिक प्रभाव आहे. गोवा व कोकणच्या तापमानातही घट झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे ९.८ होते, तर मुंबईत १५.४ अंश तापमानाची नोंद झाली. सामान्यपणे मुंबईत थंडी पडणं ही आश्चर्याची बाब असते. त्यामुळे या थंडीची इतकी चर्चा होतीये की, ट्विटरवर #mumbaiwinter असा ट्रेन्ड होतोय. यावर काही मजेदार मीम्सही व्हायरल झाले आहेत.

 

Web Title: Memes viral in social media over Mumbai winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.