शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

नादच खुळा! गोष्टीतला नाही तर खराखुरा चतूर कावळा; पाहा तहानलेल्या कावळ्याचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 3:11 PM

Viral Video in Marathi : सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. 

आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनी सोशल मीडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका तहानलेल्या कावळ्याचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला बालपण नक्की आठवेल कारण सगळ्यांनीच चतूर कावळ्याची गोष्ट वाचलेली किंवा ऐकलेली असते. तसंच  काही वर्षांपूर्वी एका शीतपेयाच्या जाहिरातीतही तहानलेल्या कावळ्याची संकल्पना वापरून जाहिरात करण्यात आली होती. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही खराखुरा चतूर कावळा पाहू शकता. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. 

तुम्ही पाहू शकता  या व्हिडीओत पाण्याची बाटली अर्धी भरलेली आहे.  त्यामुळे या तहानलेल्या  कावळ्याला पाणी पिता येत नाहीये. आपल्याला पाणी पिता यावं यासाठी कावळ्यानं आपलं डोकं चालवलं आहे. आजूबाजूला असलेले दगड पाण्यात टाकण्याचा प्रयत्न कावळा करत आहे. दगड टाकल्यांतर पाणी पिऊन कावळा पुन्हा दुसरा दगड आणण्यासाठी जात आहे. दोन ते तीन वेळा कावळ्याने सेम कृती केली आहे. जसं तुम्ही याआधी गोष्टीत कावळ्याच्या चरूराईचे वर्णन ऐकले असेल त्याच प्रमाणे या व्हिडीओमध्ये कावळा कृती करताना दिसून येत आहे. बापरे! ७ महिन्यांपासून पोटातून येत होता रिंगटोनचा आवाज; डॉक्टरांनी सर्जरी केली अन् मग....

आतापर्यंत २ लाखांपेक्षा जास्तवेळा हा व्हिडीलो पाहिला गेला असून १५ हजारापेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे.  २ हजारापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. हा व्हिडीओ  १२ सेकंदाचा असून  सोशल मीडिया युजर्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तुझ्याविना करमेना! रुग्णालयानं ८१ वर्षांच्या पत्नीला भेटू दिलं नाही; म्हणून पतीनं काय केलं पाहा VIDEO 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके