#INDvsNZ Memes: इकडे विकेट पडत होत्या, तिकडे मीम्स पडत होते... नेटकरी हसून दुःख पचवत होते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 17:02 IST2019-07-10T16:59:23+5:302019-07-10T17:02:07+5:30

भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना अवघ्या 5 धावांवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. त्यामुळे टीम इंडियाच्या या स्थितीवर सोशल मीडियात भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.

India Vs New Zealand world cup semi final : Memes goes viral on team India batting collaps | #INDvsNZ Memes: इकडे विकेट पडत होत्या, तिकडे मीम्स पडत होते... नेटकरी हसून दुःख पचवत होते!

#INDvsNZ Memes: इकडे विकेट पडत होत्या, तिकडे मीम्स पडत होते... नेटकरी हसून दुःख पचवत होते!

क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडच्या 239 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीच्या फलंदाजांच्या जीवावर आतापर्यंत वर्चस्व गाजवणाऱ्या टीम इंडियाला आज किवींनी धक्का दिला. भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना अवघ्या 5 धावांवर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी माघारी पाठवले. त्यामुळे टीम इंडियाच्या या स्थितीवर सोशल मीडियात भन्नाट मीम्स व्हायरल झाले आहेत.



































 

Web Title: India Vs New Zealand world cup semi final : Memes goes viral on team India batting collaps