मुछे हो तो इन्का टर्न जैसी... या चिमणीच्या मिश्या पाहिल्यावर असचं काहीसं म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 14:45 IST2019-08-30T14:44:34+5:302019-08-30T14:45:29+5:30
आपल्या पृथ्वीवर अनेक आश्तर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. आज अशाच एका चिमणीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण तिला पाहून तुम्हीही खरचं विचारात पडाल.

मुछे हो तो इन्का टर्न जैसी... या चिमणीच्या मिश्या पाहिल्यावर असचं काहीसं म्हणाल...
आपल्या पृथ्वीवर अनेक आश्तर्यचकित करणाऱ्या गोष्टी आहेत. आज अशाच एका चिमणीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. पण तिला पाहून तुम्हीही खरचं विचारात पडाल. या चिमणीचं नाव इंका टर्न (Inca Tern) असं आहे. ट्विटरवर @41Strange या हॅन्डलवरून तिचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. पण हे फोटो पाहून भले भले विचारात पडले आहेत. कारण या चिमणीच्या पांढऱ्या रंगाच्या मिशा आहेत. खरचं... एखाद्या पुरुषाप्रमाणे अगदी रूबाबदार मिशा या चिमणीच्या आहेत. ही चिमणी पेरू आणि चिलीच्या किनाऱ्यांवर दिसून येते. हिची ओळख तिच्या हलक्या करडा रंग, दोन पांढऱ्या मिशा आणि लाल-नारंगी रंगाची चोच यांवरून करण्यात येते.
पाहा मिशा असणाऱ्या चिमणीचे फोटो...
शानदार... जबरदस्त...
मिशा असाव्या तर अशाच...
अरे देवा...
याला म्हणतात खरं सुख...
विंग कमांडर अभिनंदन...
असचं करत असेल का ही चिमणी?
मला खूप आवडली...
मिशा असणाऱ्या चिमणीचे हे फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. आतापर्यंत तिच्या फोटोला दीड हजारपेक्षा जास्त रि-ट्विट्स आणि 7 हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.