शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
3
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
4
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
5
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
6
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
7
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
8
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
9
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
10
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
11
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
12
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
13
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
14
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
15
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
16
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
17
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
18
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
19
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
20
भारतीय रस्त्यावर धावणार १००% इथेनॉलवरील वाहने; सरकारने मांडला वाहन उत्सर्जन नियम बदल प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 19:46 IST

प्रियकराचे हे शब्द ऐकून तिने त्याचे डोके पकडले आणि भिंतीवर ४-५ वेळा जोरदार आपटले.

जगात विविध प्रकारचे लोक राहतात. जेव्हा दोन जण प्रेमात असतात, त्यांना चूक आणि बरोबर काही कळत नाही. जेव्हा नाते तुटते तेव्हा ते काहीही सोडत नाहीत. प्रेमानंतर झालेल्या ब्रेकअपचे किस्से तुम्ही बरेच ऐकले असतील. परंतु चीनमध्ये घडलेली एक घटना अजब आहे. 

चीनमध्ये राहणाऱ्या जोडप्यासोबत जे घडले ते अजब होते. बॉयफ्रेंडने मुलीला सांगितले, माझ्याशी ब्रेकअप करण्याऐवजी मला मारले असते...प्रियकराचं हे बोलणे प्रेयसीने चांगलेच मनावर घेतले आणि त्यानंतर जे घडले ते हैराण करणारे होते. दोघांमध्ये चांगलाच वाद झाला होता. त्या वादात ब्रेकअपची धमकी मुलीने दिली. मुलगी तिच्या बॉयफ्रेंडसोबत ताइयुवान येथे भाड्याच्या घरात राहत होती. बॉयफ्रेंडचं इतर मुलींसोबत संबंध आहेत असं गर्लफ्रेंडला संशय होता. मुलाच्या या स्वभावाला कंटाळून मुलीला ब्रेकअप करायचे होते. परंतु प्रत्येकवेळी मुलगा स्वत:ला नुकसान पोहचवून तिची समजूत काढत होता. परंतु यंदा या दोघांमधील भांडण वेगळेच होते. 

एकेदिवशी मुलीने भांडणात पुन्हा ब्रेकअपची धमकी दिली तेव्हा प्रियकराने पुन्हा इमोशनल ड्रामा करण्याचा प्रयत्न केला. तो घरातील भिंतीवर डोके आपटू लागला. त्याच्या नाका, तोंडातून रक्त आले. त्यानंतर तो म्हणाला, शोना, तू का मला मारत नाही, ब्रेकअप करण्याऐवजी तूच मार मला...परंतु यावेळी प्रेयसी संतापली होती. प्रियकराचे हे शब्द ऐकून तिने त्याचे डोके पकडले आणि भिंतीवर ४-५ वेळा जोरदार आपटले. प्रियकर तिथेच बेशुद्ध झाला. त्यानंतर  प्रेयसीला भीती वाटली तिने शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला हॉस्पिटलला नेले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आता या प्रकरणी प्रेयसीला ११ वर्ष जेलची शिक्षा झाली आहे.