शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

नापास झाल्यानं टेन्शन आलेलं, मग मित्रही नापास झाल्याचं कळताच चिमुकला खूश झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 14:16 IST

चिमुकला स्वतः नापास झालाच, पण मित्रही नापास झाल्याचे खळखळुन हसला.

Social Media Viral Video : सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. तुम्ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असाल, तर तुम्ही ते व्हायरल व्हिडिओ आणि फोटो पाहू शकता. आता अशाच प्रकारचा आगळावेगळा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. शिवाय, तुमच्या जिगरी मित्राचीही आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपण परीक्षेत नापास झाल्याचे सांगतोय. नापास झाल्याने मला टेंशन आलं होतं, पण माझा मित्र लुलेनदेखील नापास झाला. त्यामुळे आता माझं टेश्न थोडं कमी झालंय, असं तो मुलगा व्हिडिओमध्ये बोलतोय. म्हणजेच, त्या मुलाला स्वतः नापास झाल्याच्या दुःखापेक्षा, मित्र नापास झाल्याचा जास्त आनंद आहे. हा व्हिडीओ कधी आणि कुठे काढण्यात आला, याची माहिती मिळू शकली नाही, मात्र सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा:-

हा व्हिडिओ X प्लॅटफॉर्मवर @harshch20442964 नावाच्या अकाउंटवर पोस्ट केला गेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना 'मैत्री असावी तर अशी' असे कॅप्शन लिहिले आहे. वृत्त लिहेपर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओ पाहून एका यूजरने कमेंट केली - हो भाऊ, माझ्या मित्रालाही कमी मार्क मिळाल्यावर माझं टेन्शन थोडं कमी झालं होतं. तर, दुसऱ्या युजरने लिहिलं - आपण अयशस्वी झालो तर आपल्याला वाईट वाटतं, परंतु आपल्यासोबत इतर अपयशी झाले, तर आनंद वाटतो. आणखी एका यूजरने व्वा, काय मैत्री आहे, अशी कमेंट केली. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके