मैने होठोंसे लगाई तो...! नशेत टल्ली होऊन नाचली महिला, पुढे जे झालं ते पाहून म्हणाला - हिला आवरा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 13:42 IST2021-08-18T13:39:56+5:302021-08-18T13:42:09+5:30
ज्यात एका महिलेने नशेत धमाल केली आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेजण हैराण झाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून हेच म्हणाल, हिला कुणीतरी आवरा!

मैने होठोंसे लगाई तो...! नशेत टल्ली होऊन नाचली महिला, पुढे जे झालं ते पाहून म्हणाला - हिला आवरा!
सोशल मीडियावर तुम्ही नेहमीच अॅक्टिव असाल तर तुम्हाला कधी काय बघायला मिळेल सांगता येत नाही. अनेक अशा गोष्टी बघायला मिळतात ज्या बघून आपण पोट धरून हसू लागतो. इतकंच नाही तर काही व्हिडीओ असेही असतात जे थेट लोकांच्या मनाला भिडतात. तर काही व्हिडीओंवर विश्वास ठेवणं अवघड जातं. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ज्यात एका महिलेने नशेत धमाल केली आहे. हा व्हिडीओ पाहून सगळेजण हैराण झाले आहेत. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून हेच म्हणाल, हिला कुणीतरी आवरा!
तुम्ही नेहमीच हे ऐकलं असेल की, दारू पिणं वाईट गोष्ट आहे. कारण लोक नशेत काहीही करतात. अनेकदा तर लोकांना अजिबात शुद्ध नसते की, ते काय करत आहेत. या महिलेला पाहिल्यावरही तुम्हाला असंच वाटेल. कारण फुल्ल टल्ली होऊन ही महिला डान्स करत आहेत. (हे पण बघा : VIDEO : स्टेजवर नवरीने केलं असं काही, नवरदेवाने रागात हार काढून लोकांकडे फेकला!)
One too many twirls. 🥴🍺 pic.twitter.com/UmfsGFhCV9
— 🍺 Hold My Beer 🍺 (@HldMyBeer) August 17, 2021
व्हिडीओ पाहून तुम्हाला हे लक्षात आलं असेल की, नेमकी भानगड काय आहे. महिला नशेत टल्ली होऊन स्टेजवर डान्स करू लागते आणि डान्स करता करता ती धडामकन स्टेजच्या खाली पते. हा व्हिडीओ पाहून लोक हैराणही झाले आहेत आणि लोकांना हसूही येत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहून लोक मजाही घेत आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर '@HldMyBeer नावाच्या यूजरने शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.