शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

#Flashback2019 : २०१९ मध्ये Tiktok वर 'या' व्हिडीओंनी घातला धुमाकूळ, तु्म्ही पाहीलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 1:13 PM

२०१९ संपायला काही दिवस राहीले आहेत. या वर्षात सोशल मिडीयावरील वेगवेगळ्या वायरल झालेल्या आणि गाजलेल्या गोष्टींनी आपल्याला खूप हसवलं.

२०१९ संपायला काही दिवस राहीले आहेत. या वर्षात सोशल मिडीयावरील वेगवेगळ्या वायरल झालेल्या आणि गाजलेल्या गोष्टींनी तुम्हाला खूप हसवलं. सगळ्याच्या फोनमध्ये ह्या गाजलेल्या टिकटॉक व्हिडीओजचा बोलबाला होता. टिकटॉकमार्फत अशा व्हिडिओजची लिस्ट काढण्यात आली आहे. जे व्हिडीओज् सगळ्यात जास्त पाहीले गेले. तुम्ही हे व्हिडीओज पाहिले की नाही? चला तर मग जाणून घेऊया २०१९ चे टिकटॉकचे गाजलेले व्हिडीओज कोणकोणते होते. 

१) भालू वाला सूट

 

@raeganbrownn

watch the end for a special surprise ;) #comedy#foryoupage#foryou#featureme THX 4 10K!!!!!:)

♬ original sound - jaxtony

२) छिद्रांच्या चपलेत शेविंग क्रीम

@kidkneesothran

♬ Woahh - julianfulian

३) हमिंगबर्डची मनमोहक अदा

@herecomedatkush

Wholesome content #foryou#foryoupage#checkcheck

♬ ZEZE (feat. Travis Scott & Offset)     - Kodak Black

४)  ही तर जास्तच ईमानदार निघाली.

@brittany_broski

Me trying Kombucha for the first time #foryoupage#foryou#fyp#AllBrandNew

♬ original sound - brittanyt445

५) मनीमाऊचा डान्स

@jade13tr

I’m so dead #fyp#foryou#cat

♬ Mr. Sandman - The Chordettes

६) मॅन व्हर्सेस वाईल्डचा प्रयोग

@jayleennina

Man vs Wild #roach#flyingroach

♬ Run - AWOLNATION

७) स्विमींगपूलशी केलेली मस्ती

@malorielynn14

Swimming pool fails w/ @erin_nichole18 #fails#summer#foryou#foryoupage#trending#featureme

♬ See Me Fall (Y2K Remix) - Ro Ransom

८) केळ्याची सर्जरी

@calebcutler

OH MY GOSH! 😱😍 #foryoupage#foryou#murchcrewdonuts

♬ Food Surgery - chivalroustube

९) ओहो...

@daviddobrik

World record experiment

♬ original sound - daviddobrik
टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकSocial Viralसोशल व्हायरलflashback 2019फ्लॅशबॅकbest of 2019बेस्ट ऑफ 2019