शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Eye test: भल्याभल्यांना नाही सापडला हा फोटोतला बेडुक, तुम्हाला सापडतोय का बघा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 17:18 IST

हा खालचा फोटो बघा आणि या फोटोतील बेडुक शोधुन दाखवा. हा फोटो सध्या सोशलमिडियावर व्हायरल होतो आहे. ही आय टेस्ट(eye test) तुमची नजर किती शार्प आहे हे दाखवून देईल.

काहीवेळा गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात पण आपल्याला दिसत नाहीत. काखेत कळसा अन् गावाला वळसा या म्हणीप्रमाणे आपली स्थीती होते. आता आम्ही तुम्हाला असंच एक चॅलेंज देणार आहोत. हा वरचा फोटो बघा आणि या फोटोतील बेडुक शोधुन दाखवा. हा फोटो सध्या सोशलमिडियावर व्हायरल होतो आहे. ही आय टेस्ट(eye test) तुमची नजर किती शार्प आहे हे दाखवून देईल.

फेसबुक युझर ग्लेंडा फिलिप्सने (Glenda Adams Phillips) हा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. ग्लेंडा लुसियानातील ग्रीनवेल स्प्रिंग्जमध्ये (Greenwell Springs, Louisiana) राहते. एके रात्री तिला बेडकाने हैराण केलं. बेडकाचा आवाज ऐकून ऐकून ती वैतागली. ती बेडकाला पळवण्यासाठी घराबाहेर आली. तेव्हा उलड बेडकानेच तिच्यावर उडी मारली आणि नंतर दगडांमध्ये जाऊन लपला. त्यावेळी तिने हा फोटो काढला. ग्लेंडाने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत, त्यातून बेडूक शोधण्याचं चॅलेंज (Spot The Frog) दिलं आहे.

फोटोl तुम्हाला  पाणी, दगड आणि पानं दिसतील पण बेडूक बिलकुल नाही. त्यामुळे पाहताच क्षणी तुम्ही म्हणाल की यात बेडुक नाहीच. पण तसं नाही यात बेडूक आहे. बेडूक इतका छोटा आहे की तो सहजासहजी या फोटोत दिसत नाही. त्यामुळे त्याला शोधणं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही. ग्लेंडाने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटिझन्स या बेडकाला शोधत आहेत. 

आता तुम्ही तुमच्या डोळ्यांचीही टेस्ट घ्या. पाहा तुमची नजर किती शार्प आहे, तुम्हाला हा बेडूक दिसतो आहे का पाहा. तुम्ही बेडूक शोधला तर उत्तमच आहे. नाही शोधला तर आम्ही तुम्हाला मदत करतो. खालील फोटो पाहा. बेडूक नेमका कुठे लपला आहे, तो तुम्हाला दिसेल.

काय मग सापडला का बेडूक. आता पाहत काय बसलात. लगेच ही बातमी तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबातील सदस्यांना, जवळच्या व्यक्तींसोबत शेअर करा आणि त्यांनाही बेडूक शोधण्याचं, आय टेस्टचं हे चॅलेंज द्या.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुक