आरारारा.... खतरनाक! मॉडलच्या 'लवचिक' व्यायामानं सोशल मीडियावर लावलीय आग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 16:52 IST2020-06-20T16:47:52+5:302020-06-20T16:52:26+5:30
स्टीव्हाना वॉघन असे या मॉडलचं नाव असून तिच्या शरिराचा लवचिकपणा थक्क करणारा आहे.

आरारारा.... खतरनाक! मॉडलच्या 'लवचिक' व्यायामानं सोशल मीडियावर लावलीय आग!
कोरोना व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाऊनच्या काळात आपल्याला कुटुंबीयांना पुरेसा वेळ देण्याची संधी मिळाली, परंतु काहींना इंटरनेटला आपला मित्र बनवलं. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाल्याचे व्हिडीओ रोज पाहायला मिळतात. त्यात लॉकडाऊनमुळे अनेकांच्या शरीराचा आकारही बदललेला आहे. पण, काही स्वतःच्या तंदुरुस्तीकडे कटाक्षानं लक्ष ठेवून आहेत. पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मॉडलचा व्यायाम पाहून अनेक ट्रेनर्संना घाम नक्की फुटेल. स्टीव्हाना वॉघन असे या मॉडलचं नाव असून तिच्या शरिराचा लवचिकपणा थक्क करणारा आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
Shocking : सौरव गांगुलीच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण
बीसीसीआयवर वाढता दबाव; चिनी कंपनींसोबतचे करार संपुष्टात आणा, अन्यथा...
माजी क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह; मुंबई इंडियन्ससोबत केलं होतं काम
बाबो; 20 सेकंदाचा 'सोपा' व्यायाम जमतो का बघा; हरभजन सिंगनं शेअर केलेला Video Viral
चिनी स्पॉन्सर्सबाबत IPL गव्हर्निंग काऊंसिल मोठा निर्णय घेणार? बोलावली तातडीची बैठक
युजवेंद्र चहल अजूनही धक्क्यातून सावरलेला नाही; पोस्ट केला वेदनादायक फोटो
गरजूंच्या मदतीसाठी निम्मं वेतन दान करणाऱ्या क्रिकेटपटूला झाला कोरोना!