VIDEO : 'ती'च्या ठुमक्यांनी उडवून दिली धमाल, बघणारे म्हणत राहिले कमाल, कमाल...कमाल....

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 12:29 PM2021-05-31T12:29:55+5:302021-05-31T12:41:56+5:30

सोशल मीडियात असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका लग्नात डीजेवर धमाल म्युझिक सुरू असतं आणि अशात कुणीतरी 'भाभी'ला डान्स करायला बोलवतं.

Desi bhabhis hot dance video viral on social media 10 million views | VIDEO : 'ती'च्या ठुमक्यांनी उडवून दिली धमाल, बघणारे म्हणत राहिले कमाल, कमाल...कमाल....

VIDEO : 'ती'च्या ठुमक्यांनी उडवून दिली धमाल, बघणारे म्हणत राहिले कमाल, कमाल...कमाल....

googlenewsNext

लग्न किंवा पार्टीमध्ये जल्लोषाचं वातावरण असतं आणि या कार्यक्रमांमध्ये म्युझिक आणखीन धमाल आणतं. म्युझिक असं असतं की, अनेकजण स्वत:ला डान्स करण्यापासून आवरू शकत नाहीत. लग्नात असा नजारा नेहमीच बघायला मिळतो. धमाकेदार म्युझिक सुरू असतं आणि लोक तेवढेच धमाकेदार ठुमके लावत असतात. अनेकजण तर कशाचाही विचार न करता बिनधास्त डान्स करत असतात. काही लोक तर असा डान्स करतात की, ते वातावरणच बदलून टाकतात. याचे काही व्हिडीओही व्हायरल होतात.

सोशल मीडियात असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका लग्नात डीजेवर धमाल म्युझिक सुरू असतं आणि अशात कुणीतरी एका महिलेला डान्स करायला बोलवतं. महिलाही आपला वेगळा अंदाज दाखवण्यासाठी आतुर असते. म्युझिक ऐकून महिलेच्या मनातही आपली कला दाखवण्याचा लड्डू फुटतो. त्यानंतर महिलेने असे काही ठुमके लगावले की, बघणारे बघतच राहिले. (हे पण बघा : Viral Video : नवरीसोबत स्टेजवर गंमत करत होता मित्र अन् रागाने लाल झाला नवरदेव!)

महिलेने असा काही डान्स केला की, सर्वांचं त्यांनी मन जिंकलं. कुणालाही अपेक्षा नव्हती असते हावभाव करत महिलेने आपली कला सादर केली. महिलेचा डान्स लोकांना इतका आवडला की, तिचा व्हिडीओ व्हायरल झाला. लोक भरभरून या व्हिडीओला व्ह्यूज देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ७ लाख लोकांनी लाइक केलंय तर १ कोटी २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. खरंच भाभीच्या या धमाकेदार परफॉर्मन्सने लोकांच्या मनात घर केलंय.
 

Web Title: Desi bhabhis hot dance video viral on social media 10 million views

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.