Dayaने आता असं काय केलं की, लोक त्याचे Memes करू लागले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 13:20 IST2019-04-29T13:20:07+5:302019-04-29T13:20:51+5:30

CID या मालिकेने कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यातील सर्वच पात्रे चांगलीच गाजली होती. पण एकाची सर्वात जास्त चर्चा झाली.

Daya from CID people are making memes on him, but why? | Dayaने आता असं काय केलं की, लोक त्याचे Memes करू लागले?

Dayaने आता असं काय केलं की, लोक त्याचे Memes करू लागले?

CID या मालिकेने कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यातील सर्वच पात्रे चांगलीच गाजली होती. पण एकाची सर्वात जास्त चर्चा झाली. म्हणजे कधीही बंद असलेला दरवाजा दिसला की, एसीपी प्रद्युमनचा आवाज यायचा, 'दया....तोड दो दरवाजा' आणि तो तोडायचा. आजही सीआयडीच्या चाहत्यांना घराचा दरवाजा उघडत नसेल तेव्हा दयाची आठवण येत असावी. पण आता अचानक दयाची सोशल मीडियात जोरदार चर्चा रंगली आहे. दयावर लोक Memes तयार करु लागले आहेत आणि या Memes सोबत प्रत्येकजण रिलेट करण्याचा प्रयत्न करत आहे. 











गेल्याकाही दिवसात दया सोशल मीडियातून दूर गेला होता. पण पुन्हा एकदा या Memes च्या माध्यमातून त्याची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

Web Title: Daya from CID people are making memes on him, but why?