शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

लेक वर्क फ्रॉर्म होम करत होती; बापानं रोज नवनवीन पदार्थ बनवून खायला दिले, व्हिडीओनं जिंकलं लोकाचं मन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 7:41 PM

Viral Video in Marathi : व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की सर्व डिशेस भिन्न आहेत. वडिलांनी दिलेल्या वागणुकीमुळे मुलगी खूप आनंदात आहे. 

 इंटरनेट ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपल्याला दर सेकंदाला काहीतरी वेगळं, मजेशीर पाहायला मिळतं. अलीकडे असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद होईल. ट्विटर @sarsouura ने आपल्या टाइमलाईनवर वडीलांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ पाहून त्याचे फॉलोअर्स खूप आनंदित आहेत. कारण हा व्हिडिओ आतापर्यंत 2 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

या क्लिपमध्ये असे दिसून आले आहे की सोशल मीडिया युजर घरून काम करीत असताना, तिच्या वडिलांनी दररोज मधुर आणि नवीन पदार्थ बनवून त्याचे मन जिंकले. वडील दररोज मुलीसाठी चांगले अन्न शिजवत असत आणि ते एका मजेदार डॅश प्लेटमध्ये सजवत असत. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की सर्व डिशेस भिन्न आहेत. वडिलांनी दिलेल्या वागणुकीमुळे मुलगी खूप आनंदात आहे. "अब नहीं हो पाएगा"; वर्क फ्रॉम होमची सवय लागलेल्या महिलेचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने लिहिले की, "बाबांनी घरी काम करणे हा आशीर्वाद आहे." हा व्हिडिओ आत्तापर्यंत 2 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि त्यावर लोक तीव्र भाष्यही करीत आहेत. वडिलांचे कौतुक करताना एका वापरकर्त्याने म्हटले की, "या व्हिडिओने मला रडवले." अनेक मुलींना लॉकडाऊनच्या काळात आपल्या पालकांच्या  हातचं गरमागरम  जेवण खाण्याचा अनुभव आला असावा. त्यांना हा व्हिडीओ पाहून आपल्या पालकांचे आभार मानावेसे वाटले असतील. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू कसा होतो?; कॅमेरात कैद झाल्या वॉर्डमधील रुग्णांच्या वेदना, पाहा फोटो

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल