Cow kicked women : Cow kicked women video goes viral | Cow kicked women: बापरे! गाईला गोंजारायला गेली अन् २ सेंकदांच्या आत भलतंच घडलं; पाहा व्हायरल व्हिडीओ

Cow kicked women: बापरे! गाईला गोंजारायला गेली अन् २ सेंकदांच्या आत भलतंच घडलं; पाहा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल  होत असतात. त्यातले काही व्हिडीओज पाहून काळजाचा थरकाप उडतो.  तर काही व्हिडीओ हे तितकेच लक्षवेधी असतात. सध्या सोशल मीडियावर एका गाईचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.  असा व्हिडीओ तुम्ही कधीही पाहिला नसेल. नेहमीच गाय  दिसल्यानंतर तिला  हात लावून अनेकजण नमस्कार करतात. तर काहीजण गोंजारतात. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक महिला प्रेमानं गायीच्या जवळ गेलीये मात्र त्यानंतर भलतंच घडलंय. या महिलेची चांगलीच फजिती  झाली. (Cow kicked women video goes viral) प्राणी कधीकधी माणसातलं ममत्व ओळखण्यास कमी पडतात. माणसांकडून आपल्याला धोका आहे; असे समजून प्राणी कित्येकवेळा माणसांवर थेट हल्ला चढवतात. आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो

असंच काहीसं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. व्हिडीओतील गायीने महिलेला थेट लाथ मारली आहे.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. लाईन अँड नेचर या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना प्राण्याच्या जवळ जाण्याची चांगलीच भीती वाटली आहे.  टाके मारल्यापासून छातीत दुखायचं; कंटाळून पुन्हा डॉक्टरकडे गेला अन् X-Ray रिपोर्टमध्ये दिसलं असं काही....
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cow kicked women : Cow kicked women video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.