शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

CoronaVirus News : कोरोनाला हलक्यात घेतलं अन् पॉझिटिव्ह मित्राला पार्टीला बोलवलं; आठवड्याभरात झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 19:22 IST

CoronaVirus News & Latest Updates : या पार्टीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या  लोकांना बोलविण्यात आले. यामुळे, कोरोना संसर्ग बर्‍याच लोकांमध्ये पसरला. 

कोरोनाव्हायरस जगभरात विनाश आणत आहे. अशा परिस्थितीतही काही लोक कोरोनाला फक्त 'खोटं भय' म्हणून संबोधत आहेत. या लोकांना असा विश्वास आहे की कोरोनासारखा कोणताही विषाणू नाही. अशाच एका व्यक्तीचा नॉर्वेमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला, परंतु मरण्यापूर्वी त्याने अनेक लोकांचे जीव धोक्यात घातले. 

नॉर्वेचा हंस ख्रिश्चन गार्डनर नावाचा एक माणूस कोरोनाविषयी सतत असत्या खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या बातम्यांमुळे चर्चेत होता. कोरोना नसल्याचा दावा करत त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या घरी दोन पार्टीज आयोजित केल्या होत्या. या पार्टीत कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या  लोकांना बोलविण्यात आले. यामुळे, कोरोना संसर्ग बर्‍याच लोकांमध्ये पसरला. 

बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा..... 

Newsinenglish.no च्या रिपोर्टनुसार जसं पोलिसांना या घटनेबद्दल कळलं  त्यावेळी एक पत्रक जारी करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी सांगितले की, या  समारंभात किती लोकांनी सहभाग घेतला होता. याची आम्हाला कल्पना नाही. पण उपस्थित सर्वच लोकांच्या लवकरात लवकर चाचण्या केल्या जाणार आहेत. 

एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

 आठवड्याभरातच झाला मृत्यू 

गार्डनरने कोरोना विषाणूच्या साथीसंदर्भात चुकीची माहिती विविध सोशल मीडिया वाहिन्यांद्वारे तसेच 2020 मधील अमेरिकेच्या निवडणुकीविषयी दिशाभूल करणार्‍या बातम्यांचा प्रसार केला. त्यांने 28, 29 मार्च रोजी पार्टीचे  आयोजन केलं होतं आणि 6 एप्रिल रोजी कोरोनाचा गंभीर संसर्ग झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 

टॅग्स :Healthआरोग्यSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय