डोळ्यांसमोरच आहे वाघ, पण लोकांना काही दिसेना झालाय; बघा तुम्ही ट्राय करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:59 IST2021-09-01T17:56:06+5:302021-09-01T17:59:15+5:30

जर तुम्हाला पाहिल्याच नजरेत वाघ दिसत असेल तर तुमचे डोळे खरंच चांगले आहेत. पण शोधूनही केवळ झाडंच दिसत असतील तर अधिल लक्ष देऊन बघा म्हणजे वाघ दिसेल.

Can you spot tiger in this photo find the object puzzle viral | डोळ्यांसमोरच आहे वाघ, पण लोकांना काही दिसेना झालाय; बघा तुम्ही ट्राय करा!

डोळ्यांसमोरच आहे वाघ, पण लोकांना काही दिसेना झालाय; बघा तुम्ही ट्राय करा!

या फोटोमुळे अनेकांच्या डोळ्यांचा व्यायाम झाला. कारण या फोटोत एक वाघ आहे. ज्याला शोधण्यासाठी काही लोकांना मेहनत करावी लागत आहे. जर तुम्हाला पाहिल्याच नजरेत वाघ दिसत असेल तर तुमचे डोळे खरंच चांगले आहेत. पण शोधूनही केवळ झाडंच दिसत असतील तर अधिल लक्ष देऊन बघा म्हणजे वाघ दिसेल.

हा फोटो इन्स्टाग्रामवर tauseef_traveller ने शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनला लिहिलं आहे की, तुम्हाला १,२,३ किंवा ४ पैकी कोणत्या फ्रेममध्ये वाघ दिसतो आहे? फोटोंची ही सीरीज कॅमेरात कैद करण्यासाठी फोटोग्राफरला जवळपास १ तास वाट बघावी लागली. 

जर तुम्हाला फार जास्त मेहनत न करावी लागता लगेच वाघ दिसत असेल तर  भाऊ तुमचे डोळे चांगले आहेत समजा. पण जर सहजासहजी दिसत नसेल तर थोडा वेळ घ्या आणि निवांतपणे वाघाला शोधा.
 

Web Title: Can you spot tiger in this photo find the object puzzle viral