या फोटोत किती '8' आहेत? कुणीच देऊ शकत नाहीये बरोबर उत्तर, तुम्हीही ट्राय करा..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 11:59 IST2022-12-07T11:56:30+5:302022-12-07T11:59:08+5:30

Viral Puzzle : हा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला सांगायचं आहे की, या फोटोत किती 8 आहेत?

Can you find how many 8 in this picture? give right answer optical illusion puzzle | या फोटोत किती '8' आहेत? कुणीच देऊ शकत नाहीये बरोबर उत्तर, तुम्हीही ट्राय करा..

या फोटोत किती '8' आहेत? कुणीच देऊ शकत नाहीये बरोबर उत्तर, तुम्हीही ट्राय करा..

Social Media Viral Puzzle : आजकाल सोशल मीडियावर वेगवेगळे पझल्स सॉल्व करण्याचं चॅलेंज दिलं जातं. जे सॉल्व करण्यात चांगलीच मजा येते. यातील काहींचे तर लोक बघताच उत्तर देतात. तर काहींचं उत्तर शोधण्यात लोक तासंतास अडकून राहतात. एक असंच पझल आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे डोकं चक्रावून सोडणारं आहे. हा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्हाला सांगायचं आहे की, या फोटोत किती 8 आहेत?

काहीना काही शोधण्याचे अनेक पझल्स तुम्ही सॉल्व केले असतील. पण आज जे चॅलेंज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत ते जरा वेगळं आहे. फोटोत तुम्हाला बरेच गोल दिसत असतील. जे नंबर 8 सारखे दिसतात. तुम्हाला हे शोधायचं आहे की, यात एकूण किती 8 नंबर आहेत. हे दिसायला सोपं असलं तर सोपं काम नाहीये. 

या फोटोत 8 हा नंबर अशाप्रकारे लिहिला आहे की, तुम्हाला याचं उत्तर सरळ मिळेल. बारकाईने बघाल तर तुम्हाला लगेच उत्तर सापडेल. आता असं होऊ शकत नाही की, प्रत्येकाचं डोकं एकसारखं काम करेल आणि सगळ्यांना उत्तर सापडेल. पण याचं एकच उत्तर आहे. बऱ्याच लोकांनी यात 4 किंवा 6 वेळा 8 नंबर लिहिला असल्याचं उत्तर दिलं. पण हे बरोबर उत्तर नाहीये. थोडा जास्त वेळ देऊन तुम्ही बरोबर उत्तर देऊ शकता.

हा फोटो सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म्सवर शेअर करण्यात आला आहे. याने तुमच्या बुद्धीची आणि नजरेची टेस्टही होते. लोकांना या फोटोने हैराण केलं आहे. कारण त्यांना 8 नंबर तर दिसत आहेत, पण किती आहेत हे दिसत नाहीये. जर तुम्हाला या फोटोत 8 नंबर 9 वेळा दिसला असेल तर तुमचं उत्तर अगदी बरोबर आहे. 

Web Title: Can you find how many 8 in this picture? give right answer optical illusion puzzle